Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेठीतून लढणाऱ्या स्मृती ईराणींना धक्का, ग्लॅमरस मॉडेल ते नेतृत्व असे आहेत क्लासी लुक्स

स्मृती इराणी ही राजकारणी आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. स्मृती इराणी हिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगने सुरु केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 04, 2024 | 04:52 PM
अमेठीतून लढणाऱ्या स्मृती ईराणींना धक्का, ग्लॅमरस मॉडेल ते नेतृत्व असे आहेत क्लासी लुक्स
Follow Us
Close
Follow Us:

स्मृती ईराणीने आपला प्रवास सेल्सगर्ल पासून सुरू केला, त्यानंतर मॉडेलिंग, प्रसिद्ध अभिनेत्री ते धुरंदर राजकारणी असा येऊन पोहचला आहे. स्मृती इराणी हिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगने सुरु केली. १९९७ मध्ये फेमिना मिस इंडिया या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती.

तसेच या नंतर स्मृती ईराणी २००० साली स्टार प्लस वाहिनीवरील एकता कपूरच्या क्योकी सास भी कभी बहू थी या मालिकेमध्ये काम करताना दिसली. या मालिकेत स्मृती इराणीला साकारलेल्या भूमिकेसाठी भरपूर पुरस्कारसुद्धा मिळाले. तिने या मालिकेनंतर प्रचंड प्रसिद्धी अनुभवली. यानंतर स्मृती इराणी यांनी २००१ रोजी झुबीन इराणी यांच्या सोबत लग्न केले. यावेळी तिला निवडणुकीच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र स्मृतीचा चाहता वर्ग अजूनही कमी झालेला नाही. पाहा स्मृती ईराणीचे काही क्लासी लुक्स (फोटो  सौजन्य – Instagram)

स्मृती इराणी १९९८ मध्ये मिका सिंगसोबत “सावन में लग गई आग ” अल्बमच्या बोलियां गाण्यांमध्ये दिसली होती. २००० मध्ये तिने टीव्ही मालिका आतिश आणि हम हैं कल आज और कल या मालिकेद्वारे तिच्या अभिनयाची सुरुवात केली. या दोन्ही मालिका स्टार प्लसवर प्रसिद्ध झाल्या होत्या.

तसेच स्मृती इराणीने २००२ मध्ये तिने झी टीव्हीवरील रामायण या मालिकेमध्ये सीता ही भूमिका साकारताना दिसली होती. यानंतर तिने 2008 मध्ये इराणी आणि साक्षी तन्वर यांनी ये है जलवा हा कार्यक्रम होस्ट केला. या अभिनयाच्याक्षेत्रात स्मृती इराणीने तिचा दर्जा वाढवला आणि तिला कमालीची प्रसिद्धी प्राप्त झाली.

स्मृती इराणी यानंतर राजकीय कारकिर्दीत पुढे आल्या त्या २००३ मध्ये भारतीय जनतापक्षात सामील झाल्या. आणि यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली आणि ती जिंकली

२०१४ रोजी स्मृती इराणीने लोकसभा निवडणुकांमध्ये अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधी विरुद्ध उभी राहिली. परंतु त्यानंतरही तिचा चाहता वर्ग कमी झाला नाही. तिने अनेक उत्तम कामं आणि लोकांची सेवा केली.

तसेच, नरेंद्र मोदी ह्यांच्या पंतप्रधानपदाखालील केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणीला मनुष्यबळ विकासमंत्री (Minister of Human Resource Development) हे कॅबिनेट दर्जाचे खाते मिळाले आहे.

यानंतर स्मृती इराणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदार संघातून काँगेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत केले. पुन्हा मोदी यांच्या मत्रिमंडळात महिला व बालविकास मंत्री , वस्त्रोद्योग मंत्री म्हणून स्मृती इराणी समावेश झाला. मात्र यावर्षी राहुल गांधी यांच्यासमोर ५ लाख मतांनी तिला पराभव पत्कारावा लागला.

यानंतर स्मृती इराणीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणूनअनेक निर्णय घेतले ज्यामुळे देशातील शिक्षणाची गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि परिणाम सुधारण्यास मदत झाली. तसेच पुढे स्मृती इराणीने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री (2016- 2021), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री( 2017- 2018), केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री अशी कारकीर्द तिने निर्माण करून भरपूर सुधारणा केली.

Web Title: Smriti irani fighting from amethi is shocked glamorous model to leader has classy looks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2024 | 04:43 PM

Topics:  

  • Maharashtra Election Results
  • Smriti Irani

संबंधित बातम्या

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी
1

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: मिहीर आणि तुलसीच्या नात्यात होणार दुरावा? विरानी कुटुंबात तणाव वाढला
2

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: मिहीर आणि तुलसीच्या नात्यात होणार दुरावा? विरानी कुटुंबात तणाव वाढला

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चे पुनरागमन! 1.6 बिलियन मिनिटांचा ऐतिहासिक विक्रम
3

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चे पुनरागमन! 1.6 बिलियन मिनिटांचा ऐतिहासिक विक्रम

Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 मालिकेतील विराणी कुटुंबात येणार वादळ ; ‘या’ अभिनेत्याने साकारली खलनायकाची भूमिका
4

Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 मालिकेतील विराणी कुटुंबात येणार वादळ ; ‘या’ अभिनेत्याने साकारली खलनायकाची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.