Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकेंडला घरीच आहात, हे आहेत बेस्ट हिंदी कॉमेडी चित्रपट जे तुमचा विकेंड हास्यमय बनवतील

हल्लीचा मौसम पाहता प्रत्येक जण हा विकेंडला निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यास कुठेना कुठेतरी जात आहे. पण जर तुम्ही विकेंडला घरीच असाल आणि काय करावं हे सुचत नसेल. तर आज आम्ही तुम्हाला काही भन्नाट चित्रपटांबद्दल सांगणार आहोत जे तुमचा वीकेंड नक्कीच हास्यमय करतील.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 13, 2024 | 08:27 PM

विकेंडला घरीच आहात, हे आहेत बेस्ट हिंदी कॉमेडी चित्रपट जे तुमचा विकेंड हास्यमय बनवतील

Follow Us
Follow Us:
1 / 5

'चूप चूप के' चित्रपट आपण न जाणो किती तरी वेळा बघितला असेल. या चित्रपटातील सीन्स आजही लोकांना लोटपोट करून सोडतात. राजपाल यादव, परेश रावल, ओम पुरी, शाहिद कपूर,आदि उत्तम कलाकारांनी सजलेला हा चित्रपट तुम्ही नक्कीच या विकेंडला पाहू शकता.

2 / 5

चार बेरोजगार मित्रांच्या आयुष्यात एका गूढ ढोलाचे रहस्य एन्ट्री मारते तेव्हा जी काही तारांबळ उडते ती आपल्याला 'ढोल' या चित्रपटात पाहायला मिळते. कुणाल खेमू, शर्मन जोशी, तुषार कपूर आणि राजपाल यादवच्या जबरस्त विनोदाने भरलेला हा चित्रपट तुमचे जबरदस्त मनोरंजन करेल.

3 / 5

ये बाबुराव का स्टाईल है, न जाणो किती तरी वेळा हा डायलॉग आपण ऐकला असेन. प्रत्येक व्यक्तीची आवडती कॉमेडी फिल्म म्हणून 'फिर हेरा फेरी' कडे आपण पाहत असतो. कुठलाच चित्रपट पाहायला न मिळाल्यास, हा चित्रपट तुम्ही नक्कीच YouTube वर पाहू शकता.

4 / 5

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा पहिला वाहिला सिनेमा म्हणून सिनेरसिक 'गोलमाल' चित्रपटाकडे पाहतात. उत्तम संवाद आणि हलक्या फुलक्या विनोदांनी बहरलेला हा सिनेमा तुमचा विकेंड नक्कीच एंजॉयेबल करेल.

5 / 5

कुणाल खेमू दिगदर्शित 'मडगाव एक्सप्रेस' हा चित्रपट नक्कीच तुमच्या विकेंडची मज्जा द्विगुणित करेल. तीन अवलिया मित्रांची ही गोष्ट नक्कीच तुम्हाला मज्जेशीर वाटेल.

Web Title: Staying at home on the weekend here are the best hindi comedy movies that will make your weekend hilarious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2024 | 07:14 PM

Topics:  

  • best comedy movies

संबंधित बातम्या

Nana Patekar Passes Away: रांगडा आवाज अन् दमदार अभिनय! नाना पाटेकरांनी ‘या’ सुपरहिट डायलॉगने चाहत्यांच्या मनावर घातली होती भुरळ
1

Nana Patekar Passes Away: रांगडा आवाज अन् दमदार अभिनय! नाना पाटेकरांनी ‘या’ सुपरहिट डायलॉगने चाहत्यांच्या मनावर घातली होती भुरळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.