Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ मुघल बादशाहच्या पत्नीने पहिल्यांदा घातलेला अनारकली ड्रेस; कसा तयार झाला मुघलकाळातील हा ड्रेस ?

अनारकली ड्रेस म्हणजे मुलींचा विक पॉईंट. मुघलकाळातील स्त्रियांचा असलेला हा पोषाख आज फॅशन ट्रेंड म्हणून ओळखला जात आहे. मात्र या अनारकली ड्रेसची गोष्ट खूपच रंजक आहे. प्रेम, इतिहास आणि कला यांचा संगम या अनाकरली ड्रेसशी जोडला गेला आहे.आजही त्या ड्रेसचे सौंदर्य अबाधित आहे. 21व्या शतकातही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. कोणत्या मुघल राणीने ते प्रथम घातले आणि ते कसे तयार केले गेले ते जाणून घेऊया.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 08, 2025 | 07:05 PM
Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

अनारकली सूटची उत्पत्ती मुघल काळात झाली असे मानले जाते. या ड्रेसचे नाव नर्तिका अनारकली हिच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.अनारकलीला सम्राट अकबराचा मुलगा राजकुमार सलीम याच्या प्रेमात पडले. अनारकलीच्या प्रेमाची कहाणी जितकी दुःखद होती तितकीच ती संस्मरणीयही होती. या प्रेमकथेने या ड्रेसला एक नवीन रूप दिले.

2 / 5

मुघल साम्राज्याच्या काळात , राजदरबारातील नर्तिका हा पोशाख परिधान करत असे. त्याला मुजरा पोशाख असे म्हटलं जायचं .

3 / 5

हळूहळू, ते राजेशाही महिलांच्या कपड्यांचा एक प्रमुख भाग बनले. रेशीम, मखमली आणि बनारसी कापडांवर केलेल्या गुंतागुंतीच्या जरी, रेशम आणि दगडी कामामुळे त्याला एक राजेशाही लूक मिळाला.

4 / 5

अनारकलीच्या सूटची रचनाही खूप खास आहे.यात फिटेड टॉप आणि फ्लेर्ड बॉटम डिझाइन आहे, जे चालताना एक सुंदर फ्लोइंग लूक देते.पूर्वी, ते फक्त रेशीम आणि मखमलीपासून बनवले जात होते,

5 / 5

आज ते ऑर्गेन्झा, कॉटन, शिफॉन आणि ब्रोकेड सारख्या हलक्या कापडांमध्ये देखील डिझाइन केले जात आहे.

Web Title: The anarkali dress first worn by the wife of a mughal emperor how was this dress from the mughal era created

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 06:48 PM

Topics:  

  • Lifestyles

संबंधित बातम्या

Raigad : महिला विश्वविजेते पदाची सर्वांना आतुरता
1

Raigad : महिला विश्वविजेते पदाची सर्वांना आतुरता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.