'या' अभिनेत्यांनी धरला आपल्या पत्नींसाठी खास उपवास. (फोटो सौजन्य - Social Media)
उत्तर भारतामध्ये करवाचौथ या सणाला फार महत्व आहे. हे सण, बी टाऊनमध्येही फार उत्साहात साजरे केले जाते. यंदाच्या करवाचौथ सणात काही सेलिब्रिटींनी खास त्याच्या पत्नीसाठी उपवास धरला आहे.
विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्का शर्मासाठी करवाचौथचा उपवास धरला आहे. २०१७ साली दोघेही विवाह बंधनात अडकले आहेत. ही जोडी देशातील प्रसिद्ध रोमँटिक जोडीपैकी एक आहे.
विकी कौशलने देखील कतरिनासाठी उपवास धरला आहे. २०२१ मध्ये दोघांनी विवाह केला. त्यांचा विवाह देशभरात फार गाजला होता.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने तिच्या सुंदर पत्नीसाठी म्हणजेच अभिनेत्री कियारा अडवाणीसाठी उपवास धरला आहे. हा त्यांच्या लग्नानंतरचा दुसरा करवाचौथ आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्रासाठी तिचा पती राघव चढ्ढाने उपवास धरला आहे. गेल्यावर्षी दोघे विवाह बंधनात अडकले होते.