Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या ६ चित्रपटांनी थिएटरऐवजी नेटफ्लिक्सवर केली धमाकेदार एंट्री, ओटीटीचे वाढले तापमान!

शुक्रवार हा सिनेमा रसिकांसाठी खूप खास दिवस आहे. या दिवशी नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतात. पण आता ओटीटीने थिएटर्सची जागा घेतली आहे आणि त्यावर रोज काहीतरी नवीन रिलीज होत आहे. प्रेक्षकांना घराबाहेर पडण्याची गरज नाही आता ते त्यांच्या आवडीचे चित्रपट घरी बसून पाहू शकतात. चित्रपटगृहांमध्ये जे काही चित्रपट प्रदर्शित होतात ते काही काळानंतर ओटीटीमध्ये पोहोचतात. परंतु असे काही चित्रपट आहेत ज्यांनी थेट नेटफ्लिक्समध्ये प्रवेश केला आणि खळबळ उडवून टाकली आहे परंतु या यादीत अनेक चित्रपट आहेत आणि लोकांनी त्यांना खूप पसंत केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 18, 2024 | 04:45 PM

या ६ चित्रपटांनी थिएटरऐवजी नेटफ्लिक्सवर केली धमाकेदार एंट्री (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

या यादीत क्रिती सॅननचा दुहेरी भूमिका असलेला चित्रपट 'दो [पत्ती'चा समावेश आहे, ज्याने थिएटरमध्ये प्रवेश केला नाही परंतु थेट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रवेश केला. लोकांनाही हा चित्रपट खूप आवडला.

2 / 6

अनुपम खेर यांचा नुकताच प्रदर्शित झालेला विजय 69 चित्रपट देखील अलीकडेच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर आला आहे. या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे आणि ती पाहिल्यानंतर तुमच्या पापण्याही क्षणभर ओल्या होतील.

3 / 6

पुढील चित्रपट सारा खान आणि करिश्मा कपूरचा मर्डर मुबारक आहे. या चित्रपटाच्या नावावरूनच तुम्हाला कळले असेल की हा एक सायको-थ्रिलर चित्रपट आहे जो थिएटरमध्ये आला नाही तर थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांना तोच खूप आवडला.

4 / 6

आमिर खानचा मुलगा जुनैदनेही ओटीटीमधून पदार्पण केले. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या महाराज या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात कुठेतरी धर्माच्या नावाखाली अधर्मी कृत्य करणाऱ्या पण तरीही समाजात आदरणीय समजल्या जाणाऱ्या भोंदू बाबांचे वास्तव दाखवण्यात आले आहे.

5 / 6

तब्बूच्या खुफियाचे नावही या यादीत येते, जो एक ॲक्शन आणि सायको-थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट देखील थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

6 / 6

करीना कपूर खानचा जाने जान हा देखील एक चित्रपट आहे जो चित्रपटगृहात गेला नाही तर थेट ओटीटीवर रिलीज झाला. हा देखील एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

Web Title: Those 6 films direct release on netflix ott do patti vijay 69 murder mubarak maharaj khufiya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 04:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.