Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top 5 Hindi Documentary Series : “वादांपासून संघर्षापर्यंत” आवर्जून बघायला हव्यात अशा टॉप 5 हिंदी डॉक्यूमेंट्री सीरीज!

आजच्या काळात वास्तव अनेकदा काल्पनिक कथांपेक्षाही अधिक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारं वाटू लागलं आहे. त्यामुळे डॉक्युमेंटरी आणि डॉक्युमेंटरी सीरिज प्रेक्षकांसाठी केवळ मनोरंजन न राहता विचार करायला भाग पाडणारा अनुभव ठरत आहेत. गुन्हेगारी तपास, मीडिया ट्रायल्स, इतिहासातील विस्मरणात गेलेल्या घटना किंवा मानवी संघर्षांच्या कहाण्या, या सीरिज घटनांमागचं वास्तव आणि त्यातील भावनिक बाजू प्रभावीपणे समोर आणतात. जर तुम्ही पुढे पाहण्यासाठी एखादं थरारक आणि आशयघन कंटेंट शोधत असाल, तर या पाच हिंदी डॉक्युमेंटरी सीरिज नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हव्यात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 21, 2026 | 06:34 PM

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

Hathras: 16 Days : २०२० मधील हाथरस प्रकरण आणि त्यानंतर देशभरात उमटलेल्या संतापाचा मागोवा घेणारी ही तपासात्मक डॉक्युमेंटरी आहे. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित लोकांच्या अनुभवांतून जातीय राजकारण, मीडिया ट्रायल आणि न्यायव्यवस्थेवरील प्रश्न यांचा सखोल वेध या मालिकेत घेतला आहे.

2 / 5

The Indrani Mukerjea Story: Buried Truth : शीना बोरा हत्याकांडावर आधारित ही डॉक्युमेंटरी भारतातील सर्वात चर्चित गुन्हेगारी प्रकरणांपैकी एकाचा वेध घेते. आर्काइव्ह फुटेज, मुलाखती आणि विविध कथनांच्या माध्यमातून कौटुंबिक गुपितं, महत्त्वाकांक्षा आणि मीडिया सनसनाटीपणाचं अस्वस्थ वास्तव उलगडतं.

3 / 5

1232 KMS : कोविड लॉकडाऊनदरम्यान सात स्थलांतरित कामगारांनी सायकलवरून केलेल्या हजारो किलोमीटरच्या प्रवासाची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. भूक, भीती, थकवा आणि घरी पोहोचण्याची आशा यांचं वास्तववादी चित्रण या डॉक्युमेंटरीत पाहायला मिळतं.

4 / 5

Honeymoon Se Hatya : लग्न आणि प्रेमकथांच्या आड दडलेले भीषण गुन्हे उलगडणारी ही ट्रू-क्राइम डॉक्युमेंटरी सीरिज आहे. प्रत्येक भागात नात्यांमागील फसवणूक, मानसिक गुंतागुंत आणि धक्कादायक सत्य समोर येतं.

5 / 5

Cinema Marte Dum Tak : Vasan Bala दिग्दर्शित ही डॉक्युमेंटरी ८०-९० च्या दशकातील बी-ग्रेड सिनेमाच्या विस्मृतीत गेलेल्या जगात घेऊन जाते. कमी बजेट, अतरंगी कथा आणि बेधडक सर्जनशीलतेचा काळ या मालिकेत भन्नाट शैलीत दाखवण्यात आला आहे.

Web Title: Top 5 hindi documentary series to watch on weekends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • forged documents

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.