Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारी एनर्जीजच्या शेअरचा 11 दिवसात धमाका, गुंतवणूकदारांना 130 टक्क्यांहून अधिक रिटर्न, शेअर पोहोचला 3500 रुपयांवर

वारी एनर्जीजचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला तेव्हा एका शेअरची किंमत 1503 रुपये निश्चित करण्यात आली होती. आज एका दिवसात शेअरमध्ये 15 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 05, 2024 | 09:38 PM

वारी एनर्जीजच्या शेअरचा 11 दिवसात धमाका, गुंतवणूकदारांना 130 टक्क्यांहून अधिक रिटर्न, शेअर पोहोचला 3500 रुपयांवर (फोटो सौजन्य - istock)

Follow Us
Follow Us:
1 / 5

सोलर कंपनी वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न मिळाला आहे. वारी एनर्जीज शेअर आज 3570 रुपयांपर्यंत पोहोचला होता.

2 / 5

वारी एनर्जीजचा आयपीओ भारतीय शेअर बाजारात 28 नोव्हेंबरला लिस्ट झाला आहे. आयपीओच्या एका शेअरचे मूल्य कमाल 1503 रुपये निश्चित करण्यात आले होते. आयपीओ लिस्ट होताना तो 2500 रुपयांना झाला.

3 / 5

आज वारी एनर्जीजच्या शेअरची किंमत 3570 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला तेव्हा 1503 रुपयांना एक शेअर मिळाला होता. 1503 रुपयांच्या तुलनेत गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे मिळाले आहेत. साधारणपणे 130 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

4 / 5

वारी एनर्जीजच्या शेअरची किंमत आजच्या दिवशी मार्केट बंद झाले. तेव्हा 3437.40 रुपये इतकी होती. म्हणजेच आजच्या दिवशी वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये 449.70 रुपयांची वाढ झाली.

5 / 5

वारी एनर्जीजमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गेल्या 11 दिवसात दमदार परतावा मिळाला आहे. एकीकडे शेअर बाजारात घसरणीचे सत्र असताना वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये जोरदार वाढ दिसत आहे.

Web Title: Waaree energies share waaree energies stock explodes in 11 days more than 130 percent return to investors share reaches rs 3500

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 09:38 PM

Topics:  

  • share market
  • Share Market Today

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
1

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?
2

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
3

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला
4

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.