पारंपरिक कपड्यांना ग्लॅमर्स आणि मॉर्डन लुक देण्यासाठी परिधान करा नीडल इअरकफ
आकर्षक, यूनिक, हलके वजनाचे आणि कानाला वेगळेपण देणारे मोत्याचे इअरकफ साडीवर अतिशय सुंदर दिसतात. यामुळे तुमचे कान भरगच्च दिसतील.
कुंदन नेकलेस प्रमाणेच कुंदन नीडल इअरकफ सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. लेहेंगा किंवा कोणतेही हेवी कानातले परिधान केल्यानंतर तुम्ही या डिझाईनचे नीडल इअरकफ घालू शकता.
इंडोवेस्टर्न कपड्यांवर सुद्धा नीडल इअरकफ अतिशय सुंदर दिसतात. यामध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन बाजारात उपलब्ध आहेत.
पारंपरिक पोषक घातल्यानंतर मोठे किंवा वजनाने जड असलेले कानातले घालण्याऐवजी तुम्ही या डिझाईनचे इअरकफ घालू शकता.
बुगडी घालण्याऐवजी तुम्ही मोत्याचे नीडल इअरकफ घालू शकता. हे इअरकफ कानाची शोभा वाढवतील. साडीवरील लुक आणखीनच आकर्षक करण्यासाठी तुम्ही या डिझाईनचे इअरकफ घालू शकता.