लग्नाचा हंगाम सुरु झाला असून महिलांच्या शाॅपिंगलाही आता सुरुवात झाली आहे. तुमचा ब्राईडल लुक पूर्ण करण्यासाठी पायात सुंदर आणि नाविण्यपूर्ण पैंजणांची जोड तुमच्या ओव्हरऑल लुकला आणखीन बहारदार बनवेल. सध्या प्रत्येकालाच…
भारतीय संस्कृतीमध्ये मराठमोळ्या दागिन्यांना खूप जास्त महत्व आहे. या दागिन्यांसोबतच इतर डायमंड, कुंदन, मोती इत्यादी वेगवेगळ्या प्रकारातील दागिने खूप प्रसिद्ध आहेत. मौल्यवान दागिन्यांमध्ये पाचू दागिन्यांची विशेष ओळख आहे. अद्वितीय रंग…
पूर्वीच्या काळी महिला वेगवेगळ्या धातू, मोती, रत्न, सोनं, चांदीपासून बनवले जायचे. भारतीय संस्कृतीमध्ये दागिन्यांना विशेष महत्व आहे.महिलांच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेले दागिने परिधान केले जायचे. दागिन्यांना फार वर्षांपूर्वीचा…
सोनं, चांदी, प्लॅटिनम दागिन्यांसोबतच मोत्याच्या दागिन्यांना भारतासह जगभरात विशेष महत्व आहे. मोत्याचे दागिने कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. लिखित इतिहासाच्या खूप आधीपासून जुने रत्न आणि मोत्यांचा शोध लागला…
जगभरात अस्सल हिऱ्यांच्या दागिन्यांना खूप जास्त महत्व आहे. कारण किंमतीने महाग असलेले डायमंड फार कमी लोकांकडे पाहायला मिळतात. सण समारंभ किंवा कोणत्याही कार्यक्रमात महिला सुंदर सुंदर दागिने परिधान करून मिरवतात.…
बाजारात कायमच नवनवीन दागिने येत असतात. त्यातील साऱ्यांचं भुरळ घालणारा दागिना म्हणजे पारंपरिक आणि मॉर्डन डिझाईनचे नीडल इअरकफ. हे एअरकफ़ तुम्ही कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर घालू शकता. 'नीडल ईअररिंग कफ्स'…
भारतीय संस्कृतीमध्ये पारंपरिक दागिन्यांना विशेष महत्व आहे. त्यातील अतिशय जुना दागिना म्हणजे कुंदन. महिलांचे सौंदर्य वाढवण्यासाठी दागिन्यांचा परिधान केले जातात. मागील अनेक वर्षांपासून जगभरात कुंदन दागिन्यांनी आपले महत्वाचे स्थान निर्माण…
सध्याच्या फॅशन युगात अनेक नवनवीन बदल पाहायला मिळत आहेत. सणावाराच्या निमित्ताने साडी किंवा लेहेंग्यावरील ब्लाऊजवर व्ही नेक डिझाईन शिवण्यास जास्त प्राधान्य देत आहेत. व्ही नेकलान ब्लाऊज डिझाईन बारीक अंगाच्या महिलांवर…
चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवीन नियम १ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार असून BIS ने ६ शुद्धता स्तर निश्चित केले आहेत आणि प्रत्येक दागिन्याचा एक अद्वितीय HUID क्रमांक असेल