सर्वांच्या आवडत्या आईस्क्रिमला मराठीत काय म्हणतात
इंग्रजीतील अनेक शब्द ज्यांचा आपण आपल्या रोजच्या जीवनात वापर करतो त्यांचा मराठी अर्थ आपल्याला माहिती नसतो. यातीलच एक आहे आईस्क्रिम.
आईस्क्रिम खायला कोणाला आवडत नाही, लहानापासून मोठ्यांपर्यंत ही सर्वांच्याच पसंतीची. बाजारात आईस्क्रिमचे अनेक प्रकार बघायला मिळतात.
वेगवगेळ्या चवीची आईस्क्रिम आता बाजारात उपलब्ध असते. मात्र तुम्हाला तर ठाऊकच असेल की आईस्क्रिम हा एक इंग्रजी शब्द आहे.
आईस्क्रिम मराठीत काय बोलतात असे विचारले तर याचे उत्तर अनेकांकडे नसते. अनेकांना याचा मराठी अनुवाद माहितीच नाही
तर आईस्क्रिमला मराठीत दुग्धशर्करायुक्त घनगोलगट्टू, दुग्धयुक्त शर्करा मिश्रित शीत खाद्य किंवा दुग्धशर्करा हिमनग गोल गट्टू असे म्हटले जाते