Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शायर लोकांची शायरी मनाला भिडण्याचे कारण काय? जाणून घ्या

शायरी मध्ये असलेली लय, गती आणि भावनांची घोळवणी शायरीला अधिक प्रभावी आणि मनाला चांगली लागण देणारी बनवते. शायरच्या कवितेला एक लय मिळते, ज्यामुळे ती ऐकणाऱ्याला देखील जोडलं जातं. शायरीचा वापर समाजातील विविध समस्यांवर, प्रेम, दुःख, एकटेपण इत्यादी विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी केला जातो. हे मुद्दे सर्वसामान्य लोकांच्या हृदयाशी संबंधित असतात, ज्यामुळे शायरी अधिक प्रभावी बनते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 09, 2024 | 08:02 PM

या कारणाने शायरी काळजाला भिडते. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
1 / 5

शायरीत फक्त शब्द नसतात. तर त्या भावना असतात. कोणीतरी कुणासाठी लिहलेल्या भावना! शायरीतील प्रत्येक शब्दामध्ये एक गोडी असते. कधी त्या शब्दांमध्ये दुःख असते. कधी ते शब्द टोचतात तर कधी मनाला मोहतात.

2 / 5

शायरी हा कुणाचा तरी दृष्टिकोन असतो. एखाद्या विषयाला हाताळताना आपण कोणत्या दृष्टीने पाहतो? त्या दृष्टीला शायर त्याच्या लेखणीने जिवंत करतो. त्यात असलेल्या गहराईमुळे शायरी वाचकाच्या मनावर ठराविक प्रभाव टाकते.

3 / 5

शायरी तेव्हाच मनाला भिडते. जेव्हा ती समजली जाते. शायरी समजण्यासाठी आधी शायरला समजावे लागते. जेव्हा आपण एखाद्याच्या शायरीमध्ये असतो, त्या पेक्षा बेहत्तर नशीब दुसरे कोणते नाही. एखादी कला ही कलाकारासाठी पूजा असते, आणि शायर ती पूजा त्याच्या आवडत्या व्यक्तीसाठी करतो. त्या व्यक्तीला देवाची उपाधी देऊन आपल्या कलेने त्याची आराधना करतो.

4 / 5

शायरी लिहणाऱ्या व्यक्तीची प्रत्येक शायरी त्याच्याविषयीच असेल असे नाही. शायर असा व्यक्ती आहे जो एका रूपात अनेक आयुष्य जगतो. हे आयुष्य जगताना त्याला जे विचार येतात, जे विचार कानावर पडतात किंवा डोळ्यांनी दिसतात त्यांना आपल्या शब्दात शायर मांडतो.

5 / 5

कधी काळी शायरी आपल्या इतक्या जवळची असते, कि असे वाटते कि ते आपल्यासाठीच लिहले गेले आहे. हि आपल्यासाठीची असलेली भावना शायरीला आपल्या मनाशी जोडते.

Web Title: Why poems and shayaris are related to heart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 08:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.