Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

90 रुपयांत खरेदी केले घर, पण दुरुस्तीला आला 4 कोटींचा खर्च, इटलीतील हैराण करणारी घटना

घराच्या नूतनीकरणाची किंमत घर खरेदीच्या खर्चापेक्षा जास्त असू शकते याची कल्पनाही केली जात नाही. मात्र इटलीत हे घडले आहे. इथे एका महिलेला तिने खरेदी केलेल्या घराच्या किमतीहून जास्त खर्च घराच्या रिनोव्हेशनला लावला. घराची किंमत आणि रिनोव्हेशनचे खर्च यातील तफावत बघून तुमचे डोळे खुलेच्या खुले राहतील. या घटनेने आता अनेकजण हादरले आहेत मात्र महिलेने असे का केले असावे? असे काय खास आहे या घरात? चला जाणून घेऊयात.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 18, 2024 | 12:32 PM

90 रुपयांत खरेदी केले घर, पण दुरुस्तीला आला 4 कोटींचा खर्च, इटलीतील हैराण करणारी घटना

Follow Us
Close
Follow Us:
1 / 8

इटलीच्या साम्बुका दी सिसिलिया गावात राहणाऱ्या मेरेडिथ टॅबोनने 2019 मध्ये फक्त 90 रुपयांना ($1.05) घर विकत घेतले. मात्र त्याच्या नूतनीकरणावर चार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. अहवालानुसार, मेरेडिथ ताबोन, जे मूळचे शिकागोचे आहेत, एक फाइनेंशियल एडवाइजर आहेत

2 / 8

आश्चर्याची बाब म्हणजे, मेरिडिथ टॅबोनने घर न पाहता याच्या खरेदीसाठी बोली लावली होती. हे घर त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीवर असल्याचे त्यांनी सांगितले. 1908 मध्ये कुटुंब अमेरिकेत जाण्यापूर्वी त्यांचे आजोबा येथे राहत होते, त्यामुळेच ती कधीही हे विकू इच्छित नाही

3 / 8

त्यामुळे टॅबोन यांना याची माहिती मिळताच त्यांनी न पाहता घरावर बोली लावली. मे 2019 मध्ये, त्याला पालिकेकडून एक ईमेल आला की तो लिलाव जिंकला आहे. घराची मालकी घेण्यासाठी टॅबोनला $6,200 (सुमारे 5 लाख रुपये) खर्च करावे लागले.

4 / 8

यामुळेच टॅबोन यांना याची माहिती मिळताच त्यांनी न पाहता घरावर बोली लावली. मे 2019 मध्ये, त्याला पालिकेकडून एक ईमेल आला की तो लिलाव जिंकला आहे. घराची मालकी घेण्यासाठी टॅबोनला $6,200 (सुमारे 5 लाख रुपये) खर्च करावे लागले

5 / 8

रिपोर्टनुसार हे घर 17व्या शतकातील आहे. पाच वर्षांपूर्वी टैबोनने ते विकत घेतले तेव्हा त्याची अवस्था फारच वाईट होती. घरात वीज किंवा पाणी नव्हते. कबुतराची विष्ठाही जमिनीवर दोन फुटांपर्यंत साचली होती

6 / 8

टॅबोनने सांगितले की, घर विकत घेतल्यानंतर अनेकवेळा त्यांची निराशा झाली, पण त्याचे सुंदर घरात रुपांतर करण्याचे स्वप्न त्यांनी कधीच सोडले नाही. नूतनीकरणावर सुमारे 4 कोटी रुपये खर्च केल्यानंतर हे घर महालापेक्षा कमी नाही

7 / 8

घर विकत घेतल्यानंतर टॅबोनच्या लक्षात आले की, ते खूप लहान आहे. त्यामुळे तिने शेजारचे घरही विकत घेतले. नंतर टॅबोने दोन्ही घरे एकत्र करून एक मोठे आणि आलिशान घर बनवले

8 / 8

या संपूर्ण प्रक्रियेला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला. टॅबोनने सुरुवातीला नूतनीकरणासाठी 34 लाख रुपयांचे बजेट ठेवण्याची योजना आखली होती, परंतु अखेरीस त्याला सुमारे 4 कोटी रुपये खर्च आला

Web Title: Women buys old house in just rs 90 but spends almost 4 cr on renovations a shocking incident of italy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 12:32 PM

Topics:  

  • Italy

संबंधित बातम्या

ट्रेन बोगद्यात शिरली पण कधी बाहेरच आली नाही… इटलीमधला ‘तो’ रहस्यमयी प्रवास; काही झाले वेडे तर काही कायमचे विलुप्त
1

ट्रेन बोगद्यात शिरली पण कधी बाहेरच आली नाही… इटलीमधला ‘तो’ रहस्यमयी प्रवास; काही झाले वेडे तर काही कायमचे विलुप्त

पॅलेस्टिनींच्या राष्ट्रमान्यतेवरुन युरोपमध्ये मतभेद; इटलीच्या मेलोनींची फ्रान्सच्या अध्यक्षांवर टीका
2

पॅलेस्टिनींच्या राष्ट्रमान्यतेवरुन युरोपमध्ये मतभेद; इटलीच्या मेलोनींची फ्रान्सच्या अध्यक्षांवर टीका

Italy Plane Crash Video: रस्त्यांवरील गाड्यांवरच कोसळले विमान; क्षणार्धात आग अन्…, इटलीत घडला भीषण अपघात
3

Italy Plane Crash Video: रस्त्यांवरील गाड्यांवरच कोसळले विमान; क्षणार्धात आग अन्…, इटलीत घडला भीषण अपघात

मिलान विमानतळावर थरकाप उडवणारी घटना! विमानाच्या इंजिनमध्ये अडकला तरुण अन् पुढे घडलं भयंकर
4

मिलान विमानतळावर थरकाप उडवणारी घटना! विमानाच्या इंजिनमध्ये अडकला तरुण अन् पुढे घडलं भयंकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.