Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh by elections : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा निवडणुकांची धामधुम; आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर

EC Assembly Elections Poll Date Announcement LIVE : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा आणि झारखंड विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्याचबरोबर उत्तर प्रदेशाच्या पोट निवडणूका देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 15, 2024 | 04:51 PM
UP By Election Date announced by Rajiv Kumar in marathi

UP By Election Date announced by Rajiv Kumar in marathi

Follow Us
Close
Follow Us:

Uttar Pradesh by elections : लखनऊ : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकारी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्रामध्ये येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. याची घोषणा करताना निवडणूक आयोगाने एकूण 15 राज्यांतील 48 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणूका जाहीर केल्या आहेत. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणूकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पोट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 9 विधानसभा जागांसाठी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राजीव कुमार यांनी अधिकची माहिती दिली आहे. निवडणुक आयोगाच्या माहितीनुसार 9 जागांवर निवडणूक होणार असून त्याचबरोबर आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये देखील पोटनिवडणूक होणार आहे.

उत्तर प्रदेश पोटनिवडणूक

  • (16) मीरापूर AC – चंदन चौहान यांचा राजीनामा
  • (29) कुंडरकी AC – झिया उर रहमान यांचा राजीनामा
  • (56) गाझियाबाद AC – अतुल गर्ग यांचा राजीनामा
  • (71) खैर (SC) AC – अनूप सिंग उर्फ अनूप प्रधान बाल्मिकी ​​यांचा राजीनामा
  • (110) कर्हाल AC – अखिलेश यादव यांचा राजीनामा
  • (213)  शिशमाऊ AC – हाजी इरफान सोळंकींची अपात्रता
  • (256) फुलपूर AC – प्रवीण पटेल यांचा राजीनामा
  • (277) कठेहारी AC – लालजी वर्मा यांचा राजीनामा
  • (397) माझवान AC डॉ.विनोदकुमार बिंड यांचा राजीनामा
 

वरील दिलेल्या सर्व उत्तर प्रदेशातील जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.  10 पैकी 9 जागांवर 13 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. 23 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Web Title: Election commission rajiv kumar announced by elections in uttar pradesh in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 04:51 PM

Topics:  

  • Jharkhand Election
  • Maharashtra Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.