झारखंड आणि महाराष्ट्रातील जनादेशात महिलांची भूमिका निर्णायक ठरली आहे. सन्मान रकमेचा महत्त्वाचा वाटा झारखंड आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राहिल्याचं पहायला मिळालं.
Jharkhand Assembly Result 2024 Live : झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात पार पडल्या. त्यानंतकर आता 23 नोव्हेंबरला म्हणजेच शनिवारी निकाल लागतील.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी 43 जागांवर मतदान झाले. निवडणूक आयोगानुसार एकूण ६६.६ टक्के मतदान झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा 2.7 टक्के आहे.
झारखंडमधील विधानसभेच्या 43 जागांसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि माजी खासदार गीता कोरा यांच्यासह 683 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
Jharkhand election 2024: झारखंड विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली असून लातेहारमध्ये निवडणुकीत कर्तव्यावर असणारे सीआरपीएफ जवानावर गोळी झाडण्यात आली आहे.
Jharkhand Election 2024 Voting : झारखंडमधील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. त्यानुसार, आता मतदान घेतले जात आहे. राज्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू…
Jharkhand Election 2024 Voting : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 43 जागांसाठी मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रियेतील पथकाला हवाई मार्गाने संवेदनशील भागात पाठवण्यात आले आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी झारखंडमधील घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त केली आणि JMM च्या नेतृत्वाखालील सरकार मतदान बँकेच्या राजकारणासाठी घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला आहे
मोदीजी सगळीकडे जे बोलतात की त्यांची हमी खोटी आहे, खरगेजी स्वत: बोलत आहेत, आम्ही आश्वासन पूर्ण केले आहे. कर्नाटकात आम्ही पाच हमीभाव पूर्ण केले आहेत. आम्ही दिलेले वचन आम्ही पाळू.
धनवर विधानसभेच्या जागेवर JMM आणि CPI-ML यांच्यात मैत्रीपूर्ण लढत निश्चित आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) आता छतरपूर आणि बिश्रामपूरमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत.
Jharkhand Election 2024: झारखंड काँग्रेसचे कार्याध्यक्ष मानस सिंघा यांनी सोमवारी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तिकीट मिळाल्यानंतर त्वरीत त्यांनी हा निर्णय घेत प्रवेश केल्याचे आता समोर आले आहे.
आता बऱ्याच दिवसांपासून आयपीएलच्या सुरु आहेत. चेन्नईचा संघ धोनीला रिटेन करणार की नाही अशा चर्चा सुरु आहेत. परंतु क्रिकेटच्या व्यतिरिक्त आता धोनी निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशा चर्चा सुरु आहेत.
झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला आहेत. त्याचबरोबर भाजपने झारखंडची अधोगती केल्याचा आरोप केला आहे.
EC Assembly Elections Poll Date Announcement LIVE : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा आणि झारखंड विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्याचबरोबर उत्तर प्रदेशाच्या…
Jharkhand Assembly Elections 2024 dates LIVE Updates : केंद्रीय निवडणूक मुख्य अधिकारी राजीव कुमार यांनी निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुकींची घोषणा झाली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकांची तारीख…
Maharashtra, Jharkhand Assembly Elections 2024 dates LIVE Updates: केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार नवी दिल्लीतील विज्ञान भवनातमहाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्याच्या निवडणुका जाहीर केल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र दौऱ्यात निवडणूक आयोगाचे अधिकारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अंमलबजावणी संस्था, केंद्रीय निमलष्करी दलाचे नोडल अधिकारी, विशेष पोलीस नोडल अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, प्रशासकीय सचिव आणि…