Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“फेकू आमदार नितेश राणे यांच्या भुलथापांना मुस्लीम समाजाने बळी पडू नये”- बंदेनवाज खानी

आमच्या समाजाच्या जीवावर नितेश राणेंनी दहा वर्षे आमदारकी भोगली;भाजपाचा १०५ आमदारांमध्ये एकच नितेश राणे मुस्लिम समाजावर टीका का करतात? खानी यांचा सवाल.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 16, 2024 | 03:39 PM
"फेकू आमदार नितेश राणे यांच्या भुलथापांना मुस्लीम समाजाने बळी पडू नये"- बंदेनवाज खानी

"फेकू आमदार नितेश राणे यांच्या भुलथापांना मुस्लीम समाजाने बळी पडू नये"- बंदेनवाज खानी

Follow Us
Close
Follow Us:

आमच्या मुस्लिम समाजाच्या जीवावर नितेश राणेंनी दहा वर्षे आमदारकी भोगली आहे. नितेश राणेंनी निवडून येण्यापूर्वी आमच्या समाजाकडे येऊन मतं मागताना, मी तुमच्या समाजाच्या पाठीशी आहे. “मला मतदान करा” असं सांगून मागील दोन निवडणुकांमध्ये मतं घेतली. मात्र ,गेल्या १० वर्षात आमच्या मुस्लिम समाजांच्या वाड्याना विकासापासून दूर ठेवण्याचं काम या नितेश राणेंनी केले आहे.भाजपाचा १०५ आमदारांमध्ये एकच नितेश राणे मुस्लिम समाजावर टीका का करतात? त्यांना भाजपने कॉन्ट्रॅक्ट दिले आहे का? त्यामुळे फेकू आमदार नितेश राणे यांच्या भुलथापाना मुस्लिम समाजाने बळी पडू नये,असे आवाहन कणकवलीचे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी केलं आहे.

कणकवलीत पत्रकार परिषदेत बोलताना खानी म्हणाले की, आमच्या मुस्लिम समाजाला दोन्ही निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासने नितेश राणे यांनी पाळलेली नाहीत. समाजाला दुर्लक्षित ठेवण्याचं काम आमदार नितेश राणे यांनी केल आहे.आमच्या समाजाची फसवणूक करत विश्वासघात नितेश राणे यांनी केलेला आहे.नितेश राणे एकदा काँग्रेसमधून तर दुसऱ्यांदा भाजपातुन निवडणुक लढले.आमच्या मुस्लीम बांधवांनी त्यांना साथ दिली. मत मागताना नितेश राणे सांगत होते, तुमच्या पाठीशी रहाणार,. मात्र १० वर्षे आमदारकी भोगल्यानंतर आपले रंग दाखवयला सुरुवात केली. सातत्याने मंत्री पद मिळेल म्हणुन मुस्लीम समाजावर टिका करुन धमकी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. नितेश राणेंनी सर्वसमभाव सोडलेला आहे. ते जातीवाचक बोलुन आमच्या समाजाला बाजुला करण्याचे काम करत आहेत. आता या निवडणुकीत माझा मुस्लीम समाज माझ्या पाठीशी आहे. जरीही नितेश राणेंसोबत काही लोक शरीराने त्यांच्यासोबत आहेत, मात्र मला फोन करुन आमचे बांधव आम्ही तुमच्यासोबत आहे, असे सांगत आहेत. त्यामुळे आ.नितेश राणे यांचा पराभव निश्चीत असल्याचे मत अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी व्यक्त केले.

भाजपाचे मोदी व शाहा यांचे धोरण ..सबका साथ सबका विकास आहे.. मग नितेश राणे जातीवाचक का वागतात? मुस्लीम समाजावर भडकावु का बोलतात? आमच्या समाजाच्या मुशीदीत मुस्लीम बांधवांना मारण्याची धमकी का देतात? असल्या फेकु आमदाराच्या जनतेने पाठीशी राहु नये. नितेश राणे यांनी पहिल्यांदा दिल्लीत जावुन ..सबका साथ सबका विकास..यावर धोरण निश्चीत करावे. नंतर आमच्या लोकांशी चर्चा करावी. मंत्रीपद मिळविण्यासाठी ही काही महिन्यांपासुन बडबड सुरु आहे. त्यामुळे आम्हाला जाती वाद नको,आपण एकात्मता घेवून विकास केला पाहिजे. आमच्या समाजाने अशा आमदाराला परत संधी देवू नका. समाजाची भावना घेवुन लढाईत उतरलो आहे. हा लढा मी जिंकुन दाखवेन असा विश्वास बंदेनवाज खानी यांनी व्यक्त केला. पुढे ते असंही म्हणाले की,   काल आपल्या बस स्थानकात दुर्दैवी अपघात होवुन फातिमा हीचा मृत्यू झाला आहे.त्यात दोषी चालक, वाहक, संबंधित अधिकारी याचे निलंबन करण्याची मागणी मी केली आहे. संबंधित कुटुंबियांचे सांत्वन करुन आधार देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचे भेट घेणार आहे. संदेश पारकर यांच्या कर्जासंदर्भात २३ तारीखला अधिकृत भुमिका जाहीर करणार असल्याचे खानी यांनी सांगितले.

 


 

Web Title: Muslim community should not fall prey to the fallacies of feku mla nitesh rane bandenwaz khani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • kankavali

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.