• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Why Is Bjps Life Stuck In Rams Seven Sons In Solapur Politics

Solapur BJP Politics: सोलापूरच्या राजकारणात भाजपचा जीव उपऱ्या राम सातपुतेंमध्ये का अडकलाय?

सातपुतेसारख्या आयात नेत्याला पुढे केलं जातंय. हा सातपुते कोणत्या गुणवत्तेवर सोलापूर भाजपच्या छाताडावर पाय रोऊन थयथयाट करतोय? त्याच्या अंगलट येणाऱ्या निर्णयांमुळे पक्षाची एकजूट तुटतेय

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 18, 2025 | 10:08 AM
Solapur BJP Politics: सोलापूरच्या राजकारणात भाजपचा जीव उपऱ्या राम सातपुतेंमध्ये का अडकलाय?

सोलापूरच्या राजकारणात भाजपचा जीव राम सातपुतेंमध्ये का अडकलाय?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Solapur Politics: सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या राजकारणात राम सातपुते हे एक असे नाव ठरले आहे, जे जिल्ह्याबाहेरून आले असूनही स्थानिक कार्यकर्त्यांवर वरचढ ठरत आहेत. बीड जिल्ह्यातून “आयात” झालेले सातपुते हे सोलापूरच्या सामाजिक-राजकीय पातळीवर कोणताही खोल संबंध नसतानाही भाजपच्या नेतृत्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्थानिक मतदार अस्वस्थ झाले आहेत.पक्षाच्या परंपरेत मोठा वाटा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना सातपुते यांचा झपाट्याने वाढलेला प्रभाव खटकतो आहे. स्थानिक पातळीवर कोणतीही मजबूत पकड नसताना सातपुते यांना पक्षाने दिलेले महत्त्व सामान्य कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाही. त्यांच्या मागे ना जनाधार, ना सोलापूरच्या राजकारणाची जाण—मगही भाजप त्यांच्या पुढे हतबल का आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

अलीकडील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात भाजपचा निकाल निराशाजनक ठरला. या पराभवाला राम सातपुते आणि त्यांच्यासारख्या जिल्ह्याबाहेरील नेतृत्वाची चूक कारणीभूत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. रणजीत निंबाळकर यांचा किमान माढा मतदारसंघाशी संबंध आहे, पण सातपुते यांचा सोलापूरशी काहीही संबंध नाही.

Sudhakar Badgujar : ह्याचा आज खऱ्या अर्थाने “पोपट झाला रे…”; संजय राऊतांनी नितेश राणेंना पुन्हा डिवचले

 मोहिते-पाटील कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आमदारकी मिळवलेले राम सातपुते आता पक्षातील मूळ कार्यकर्त्यांनाच डावलत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढत असून, स्थानिक पातळीवर नेतृत्वाच्या पुनर्विचाराची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.भाजपने सोलापूर जिल्ह्यातील सहा आमदार, दोन खासदार आणि मोहिते-पाटील कुटुंबासारख्या दिग्गजांचा वापर राम सातपुतेसारख्या “आयात” नेत्यासाठी का करावा, हा प्रश्न आज कार्यकर्त्यांच्या मनात उभा आहे. जिल्ह्याबाहेरचा असलेला सातपुते, सोलापूर भाजपमध्ये इतका प्रभावी कसा ठरतोय? त्याच्या एका शब्दावर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांची निवड होत असेल, तर हे पक्षासाठी लज्जास्पद मानावे लागेल.

आ. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात भाजपला ग्रामीण भागात उभारी दिली. त्यांच्या नेतृत्वात पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजली. त्यांनी एकही वेळा पक्षविरोधी विधान न करता संयमी भूमिका घेतली, तरीही त्यांना दुर्लक्षित केले गेले. याचा फटका भाजपला दोन खासदार व सहा विधानसभा मतदारसंघ गमावून भरावा लागला.

राम सातपुते यांना कोणत्या गुणवत्तेच्या आधारावर एवढे महत्त्व दिले जात आहे? त्यांच्या निर्णयांमुळे पक्षात एकोपा हरवत चालला आहे, कार्यकर्ते नाराज आहेत आणि मतदार दुरावत आहेत. सातपुते यांच्या हट्टापायी स्थानिक नेतृत्व डावलले गेले आणि याचे गंभीर परिणाम निवडणुकीत दिसून आले.

वरिष्ठांचा हिरवा तर स्थानिकांचा लाल कंदील; सुधाकर बडगुजरांचा भाजप प्रवेश करणार नाशिकमध्ये उलथापालथ? 

सोलापूरच्या जनतेला मोहिते-पाटील कुटुंबाविषयी आत्मीयता आहे. हे कुटुंब नेहमीच जनतेच्या हितासाठी काम करत आले आहे. उत्तमराव जानकर यांच्यासारख्या विरोधकालाही आमदारकी मिळवून देणाऱ्या मोहिते-पाटलांचे नेतृत्व व्यापक आणि समावेशक आहे. अशा नेतृत्वाला मागे टाकून उपऱ्या सातपुतेसारख्या नेत्याला पुढे आणणे म्हणजे पक्षाची नीती व धोरणेच धूसर होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होतो आहे.

राम सातपुतेसारख्या “उपऱ्या” नेत्याच्या आगमनानंतर सोलापूर भाजपमध्ये केवळ अस्थिरता निर्माण झाली आहे. ना त्याच्या मागे जनाधार आहे, ना स्थानिक कार्यकर्त्यांशी नाळ. तरीही, भाजपने सातपुते यांच्यासाठी सोलापूरच्या राजकारणातली मोक्याची जागा राखून ठेवली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे पक्षाची अधोगती आणि गळती. पक्षाने आता तरी संमोहनातून बाहेर येत वास्तव समजून घेतले पाहिजे.

सोलापूर भाजपमध्ये मोहिते-पाटील, दोन्ही देशमुख, कल्याण शेट्टी, अवताडे आणि परीचारक यांच्यात कोणताही मतभेद नाही. ही एक सशक्त आणि स्थिर टीम असताना, एकच अडथळा सतत आडवा येतो—राम सातपुते. त्यांच्या हट्टामुळेजिल्ह्याच्या भाजपचे संपूर्ण गणित बिघडले आहे. भाजपने आता सातपुते यांच्यात “जीव अडकवणं” थांबवून पक्ष संघटन व स्थानिक नेतृत्व मजबूत करण्यावर भर द्यावा.सोलापूर भाजपला पुन्हा उभारी द्यायची असेल, तर राम सातपुते यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात—बीडमध्येच राजकारणात स्थान द्यावे. तेथे त्यांचा लौकिक आणि जागा दोन्ही आहे. पण सोलापूरसारख्या राजकीयदृष्ट्या जडेल जिल्ह्यात, त्यांना पाठबळ देणे म्हणजे पक्षाची मुळेच उपटण्यासारखे ठरेल.

PM Modi G7 Summit : ‘दहशतवादी हल्ला…’ G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला फटकारले

कमळ पुन्हा फुलवायचे असेल, तर आ. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्यासारख्या स्थानिक, लोकप्रिय व विश्वासू नेत्याच्या खांद्यावर जबाबदारी द्यायला हवी. माळशिरसचा पन्नास वर्षांचा इतिहास याचे साक्षीदार आहे की, जनतेने मोहिते-पाटलांवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी केवळ आपल्या समर्थकांनाच नव्हे तर विरोधकांनाही संधी दिली आहे—याचे उदाहरण म्हणजे उत्तमराव जानकर यांना आमदारकी मिळवून देणे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, पक्षाला अजूनही वेळ आहे. सातपुते यांच्यासारख्या आयात नेतृत्वाला थांबवून स्थानिक नेतृत्वाला संधी दिल्यास, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि मतदारांचा पुन्हा भाजपकडे ओढा निर्माण होईल.

राम सातपुते यांच्या हट्टापायी पक्षाची एकजूट तुटली, कार्यकर्ते दुरावले आणि मतदारांचा विश्वास उडाला. सोलापूर भाजपचा “जीव” सातपुते यांच्यात अडकवू नये, हे वेळेवर समजून घेणे गरजेचे आहे. एक मतदार आणि सोलापूर जिल्ह्याचा नागरीक म्हणून विनंती आहे—पक्षाने आता तरी डोळे उघडावेत आणि उपऱ्या नेतृत्वाला बाजूला सारून स्थानिक नेतृत्वाच्या बळावर पुढील वाटचाल करावी!

Web Title: Why is bjps life stuck in rams seven sons in solapur politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Ram Satpute

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : अंबरनाथमध्ये राजकारणाचा डाव; कॉंग्रेस उमेदवारांवर भाजपचा प्रभाव
1

Maharashtra Politics : अंबरनाथमध्ये राजकारणाचा डाव; कॉंग्रेस उमेदवारांवर भाजपचा प्रभाव

Nitesh Rane News: नितेश राणेंच्या घराबाहेर बेवारस बॅग अन् एक चिठ्ठी….; घातपाताचा प्रयत्न की आणखी काही
2

Nitesh Rane News: नितेश राणेंच्या घराबाहेर बेवारस बॅग अन् एक चिठ्ठी….; घातपाताचा प्रयत्न की आणखी काही

70,000 crore scam:  ‘मी कोणत्याही फाईलमध्ये…’ ; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर अजित पवार स्पष्टच बोलले
3

70,000 crore scam: ‘मी कोणत्याही फाईलमध्ये…’ ; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर अजित पवार स्पष्टच बोलले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
CM Devendra Fadnavis: महायुतीच्या महाविजयाचे देवेंद्र फडणवीस ‘धुरंधर’, भाजप ‘सिकंदर’! कसं पालटलं राज्याचं राजकीय समीकरण?

CM Devendra Fadnavis: महायुतीच्या महाविजयाचे देवेंद्र फडणवीस ‘धुरंधर’, भाजप ‘सिकंदर’! कसं पालटलं राज्याचं राजकीय समीकरण?

Jan 16, 2026 | 10:05 PM
IND vs NZ, T20 series : टी-२० विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला लॉटरी!भारतीय टी-२० संघात मिळाली जागा, सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूला संधी

IND vs NZ, T20 series : टी-२० विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला लॉटरी!भारतीय टी-२० संघात मिळाली जागा, सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूला संधी

Jan 16, 2026 | 09:53 PM
‘देवाभाऊ’ ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘चाणक्य’! “महापौर हिंदू अन्…”; CM फडणवीसांनी ठणकावलं

‘देवाभाऊ’ ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘चाणक्य’! “महापौर हिंदू अन्…”; CM फडणवीसांनी ठणकावलं

Jan 16, 2026 | 09:47 PM
Kia Carens Clavis चा नवीन व्हेरिएंट लाँच! फक्त ‘इतक्या’ किमतीत मिळेल सनरूफ आणि मॉडर्न फीचर्स

Kia Carens Clavis चा नवीन व्हेरिएंट लाँच! फक्त ‘इतक्या’ किमतीत मिळेल सनरूफ आणि मॉडर्न फीचर्स

Jan 16, 2026 | 09:43 PM
Washim News: अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर!

Washim News: अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर!

Jan 16, 2026 | 09:21 PM
Thane Election Result 2026: ठाण्यात शिवसेनेचा भगवा, मुंबईत ठाकरेंचा सुपडा साफ! विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Thane Election Result 2026: ठाण्यात शिवसेनेचा भगवा, मुंबईत ठाकरेंचा सुपडा साफ! विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Jan 16, 2026 | 09:12 PM
RCB vs GG Live Score : आरसीबीची मोठी गर्जना; गुजरात जायट्ससमोर183 धावांचे आव्हान; राधा यादचे दमदार अर्धशतक 

RCB vs GG Live Score : आरसीबीची मोठी गर्जना; गुजरात जायट्ससमोर183 धावांचे आव्हान; राधा यादचे दमदार अर्धशतक 

Jan 16, 2026 | 09:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Jan 16, 2026 | 07:01 PM
Muncipal Election :  सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Muncipal Election : सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Jan 16, 2026 | 06:56 PM
Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Jan 16, 2026 | 06:39 PM
Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Jan 16, 2026 | 06:34 PM
Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश;  प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश; प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Jan 16, 2026 | 06:29 PM
Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Jan 16, 2026 | 06:24 PM
Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Jan 16, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.