विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना आतून मदत करण्यासाठी ५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे.
मोहिते-पाटलांवर टीका करा. काय बोलायचे ते बोला. पण गावकऱ्यांना आणि गावाबद्दल वाईट बोलाल तर सोडणार नाही, असा इशारा खासदार पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.
माळशिरस तालुक्यातील निवडणुका राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील, असे संकेत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
सातपुतेसारख्या आयात नेत्याला पुढे केलं जातंय. हा सातपुते कोणत्या गुणवत्तेवर सोलापूर भाजपच्या छाताडावर पाय रोऊन थयथयाट करतोय? त्याच्या अंगलट येणाऱ्या निर्णयांमुळे पक्षाची एकजूट तुटतेय