Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Garud Puran: मेल्यानंतर ‘या’ 9 अवयवातून बाहेर येते आत्मा, पापी व्यक्तीच्या शरीराचा त्याग कसा होतो

गरुण पुराणानुसार, मृत्यूनंतर आत्मा शरीराच्या 9 पैकी कोणत्याही एका अवयवातून बाहेर पडतो. पुण्यवान आणि पापी माणूस आपला जीव कसा सोडतो? याबाबत नक्की काय सांगण्यात आले आहे, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 30, 2024 | 03:30 PM
मेल्यानंतर आत्मा कोणत्या अवयवातून येतो बाहेर

मेल्यानंतर आत्मा कोणत्या अवयवातून येतो बाहेर

Follow Us
Close
Follow Us:

कोणी या पृथ्वीतलावर जन्माला येईल तो एक दिवस नक्कीच मरणार आहे. पण हा मृत्यू कधी आणि कसा होणार? मृत्यूनंतर आत्म्याचे काय होईल? हे सर्व कोणालाच माहीत नाही. मृत्यूशी संबंधित अशी अनेक रहस्ये गरुड पुराणात सांगण्यात आली आहेत, जे जाणून तुम्ही थक्क व्हाल.

नक्की आत्मा कसा बाहेर येतो याबाबत तुम्हाला माहीत आहे का? अनेकांना आत्मा हृदयाच्या भागातून बाहेर येते असं वाटतं याचे कारण अनेक चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे. मात्र खरं तर गरुड पुराणानुसार आत्मा हा शरीराच्या 9 भागांमधून बाहेर येत असतो. तर पापी माणूस शरीर कसे त्यागतो याबाबत रहस्यमय माहिती घ्या जाणून (फोटो सौजन्य – iStock) 

9 भागातून आत्मा बाहेर

गरुड पुराणानुसार शरीरात नऊ दरवाजे आहेत ज्यातून प्राण म्हणजेच आत्मा बाहेर पडतो. हे दरवाजे आहेत – दोन्ही डोळे, दोन्ही कान, तोंड, दोन्ही नाकपुड्या आणि शरीरातील दोन्ही उत्सर्जित अवयव. यापैकी एकाद्वारेच आत्मा शरीर सोडून गोलोकात जातो असे मानले जाते. गरुड पुराणात याचा उल्लेख करण्यात आलाय आणि विज्ञानातही हे सिद्ध झाले आहे. सर्वात पहिले आत्मा निघताना तो तो अवयव बंद पडू लागतो हे आपल्या ज्ञान डॉक्टरांकडूनही मिळते. 

2024 ची शेवटची अमावस्या, तुळशीवर 5 पदार्थ करा अर्पण, देवी लक्ष्मी पाडेल पैशांचा पाऊस

कोणाचे डोळे होतात उलटे?

गरुड पुराणात असे म्हटले आहे की, जी व्यक्ती आयुष्यभर खूप आसक्त राहिली आहे, ज्याची आपल्या कुटुंबाशी गाढ आसक्ती आहे, अशा व्यक्तीच्या देह सोडायला तयार नसतात आणि यामुळेच मृत्यूच्या वेळी अशा लोकांचे डोळे उघडे राहतात. आसक्तीमुळे अशा लोकांना आपल्या प्राणांची आहुती द्यायची नसते. अशा स्थितीत यमराज बळजबरीने त्यांच्या शरीरातून आत्मा काढून घेतात, त्यामुळे त्यांचे डोळे उलटे फिरतात.

सद्विचारी व्यक्तींचा आत्मा

भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितले होते की असे लोक सत्कर्मात व्यस्त असतात आणि देवाची भक्ती आणि कर्मकांडानुसार पुण्य कर्म करणाऱ्या व्यक्ती या समाधानी असतात आणि त्यांचा मृत्यूही तितक्याच आनंदाने होतो. अशा लोकांचा जीव नाकातून बाहेर येतो. या प्रकारचा मृत्यू खूप शुभ मानला जातो. अशा व्यक्तीचा आत्मा मृत्यूनंतर वैकुंठाला जातो असेही गरुड पुराणात सांगण्यात आले आहे 

2025 मध्ये राहू-बुध मिळून घडवणार 3 राशींचे नशीब, सुरू होणार ‘अच्छे दिन’

पापी व्यक्तींचा आत्मा कसा बाहेर पडतो?

गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तीने आयुष्यभर स्वार्थ साधला आहे. लोककल्याणाच्या कामांपासून दूर राहिले आहेत आणि अशा व्यक्ती ज्यांनी लैंगिक इच्छांना तुमचे मुख्य ध्येय बनवले आहे. असे लोक त्यांच्या शेवटच्या क्षणी यमदूतांना समोर पाहून भीतीने थरथर कापतात. अस्वस्थतेमुळे त्यांचे आयुष्य खालच्या अंगाच्या दिशेने सरकते. यामुळेच त्यांचा प्राण शरीराच्या खालच्या उत्सर्जित अवयवातून बाहेर पडतो, म्हणजे मूत्रद्वार किंवा मलद्वार. मृत्यूच्या भीतीने अशा लोकांची विष्ठा आणि लघवीही कमी होते. यमदूत अशा दुष्टांच्या गळ्यात फास बांधून त्यांना यमलोकात घेऊन जातो असे सांगितले जाते

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: According to garud puran how does soul leave the body after death from 9 parts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 03:30 PM

Topics:  

  • religion news

संबंधित बातम्या

Astrology : सूर्य कर्क राशीमध्ये करणार  प्रवेश, ‘या’ राशींना मिळणार लाभ
1

Astrology : सूर्य कर्क राशीमध्ये करणार प्रवेश, ‘या’ राशींना मिळणार लाभ

श्रावणमध्ये बदलणार गुरु आणि शनीची स्थिती; या ५ राशींना होणार फायदा; धन, संपत्ती वाढेल
2

श्रावणमध्ये बदलणार गुरु आणि शनीची स्थिती; या ५ राशींना होणार फायदा; धन, संपत्ती वाढेल

Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत ‘ही’ नावे
3

Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत ‘ही’ नावे

26 जूनला सुरु होणार गुप्त नवरात्री, शुभ मुहूर्त काय, पूजेची पद्धत काय? जाणून घ्या…
4

26 जूनला सुरु होणार गुप्त नवरात्री, शुभ मुहूर्त काय, पूजेची पद्धत काय? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.