Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amla Navami 2025: अमला नवमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, भगवान विष्णूसोबत आरोग्यासह धनधान्यात होईल वाढ

आवळा नवमीला भगवान विष्णू आणि आवळा वृक्षाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार या दिवसापासून देव उठाणी एकादशीपर्यंत भगवान विष्णू आवळ्याच्या झाडाखाली राहतात. जाणून घ्या या दिवशी कोणते उपाय करायचे ते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 31, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • अक्षया नवमी कधी आहे
  • अक्षया नवमीला आवळा आणि अमला नवमी म्हटले जाते
  • अमला नवमीला कोणते उपाय करावे
आमला नवमी कार्तिक महिन्याच्या दिवशी येते. दरम्यान यावेळी ही तारीख आज शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी आवळा नवमी साजरी केली जाते यालाच अक्षय नवमी असे देखील म्हटले जाते. या दिवशी आवळा वृक्ष आणि भगवान विष्णूची पूजा करण्याला विशेष महत्त्व देखील आहे. अक्षया नवमीपासून देवूठाणी एकादशीपर्यंत भगवान विष्णू आवळ्याच्या झाडाखाली वास्तव्य करतात अशी मान्यता आहे. अमला नवमीच्या दिवशी कोणते उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद येतो ते जाणून घ्या

या उपायामुळे कुटुंबाची होऊ शकते प्रगती

ज्योतिषशास्त्रानुसार आवळा नवमीला आवळा वृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी कापूर आणि तुपाच्या दिव्याने आरती करावी. त्यासोबतच आवळा वृक्षाला 108 वेळा प्रदक्षिणा घालून वृक्षाच्या खाली ब्राह्मण, गरजू किंवा गरिबांना भोजन द्यावे. याशिवाय तुम्ही देखील शक्य असल्यास तेथे बसून जेवण करावे. या प्रथेमुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबातील सदस्यांना समृद्धी मिळते. शिवाय, जीवनात सकारात्मकता येते.

Akshaya Navami: 30 की 31 कधी आहे अक्षया नवमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

जीवनात येते समृद्धी आणि आनंद

भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आवळा नवमीच्या दिवशी झाडाची पूजा केली पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय नवमीला पूर्वेकडे तोंड करून आवळ्याच्या झाडाच्या मुळाला पाणी आणि दूध द्यावे. त्यासोबतच ‘ॐ धात्र्ये नमः’ या मंत्रांचा जप करुन हळदीने स्वस्तिक तयार करावे. या उपायाचे पालन केल्याने व्यक्तीच्या घरात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते

संपत्ती आणि आरोग्यासाठी उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार, आवळा नवमीला झाडाची पूजा करणे आणि उपवास करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूला आवळा देखील अर्पण करावा. नैवेद्य दाखवल्यानंतर, आवळा स्वतः खा त्यामुळे आरोग्य चांगले राहते. तुमच्या घरात कधीही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही. अक्षय नवमीला गरजूंना उबदार कपडे दान करणे खूप शुभ मानले जाते.

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहाच्या दिवशी शुक्र ग्रहांचे होणार संक्रमण, या राशींच्या लोकांना मिळणार समृद्धी आणि आनंद

सकारात्मकता आणि एकाग्रता वाढविण्यासाठी उपाय

आवळा नवमीला तुमच्या घरामधील सकारात्मकता वाढविण्यासाठी अक्षय नवमीला आवळा वृक्ष लावा. तुमच्या घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेने ते लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते यामुळे एकाग्रता वाढते आणि शिक्षण क्षेत्रात फायदेशीर ठरू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Amla navami 2025 upay may you receive the blessings of lord vishnu and remain healthy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Gochar: 30 डिसेंबरला शुक्र बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना होणार फायदा
1

Shukra Gochar: 30 डिसेंबरला शुक्र बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Vinayak Chaturthi: पौष महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Vinayak Chaturthi: पौष महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Budh Gochar: बुध वृश्चिक राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांसाठी महिन्याचे शेवटचे 4 दिवस राहणार चांगले
3

Budh Gochar: बुध वृश्चिक राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांसाठी महिन्याचे शेवटचे 4 दिवस राहणार चांगले

Putrada Ekadashi 2025: वर्षाच्या शेवटच्या एकादशीला या राशींचे चमकेल नशीब, सुख समृद्धीमध्ये होईल वाढ
4

Putrada Ekadashi 2025: वर्षाच्या शेवटच्या एकादशीला या राशींचे चमकेल नशीब, सुख समृद्धीमध्ये होईल वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.