Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: अनाफा योगाचा मेष, कर्क आणि कन्या राशींसह या राशींच्या लोकांना होईल फायदा

शनिवार, 28 मार्च. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी तिथी आहे. या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रातून कर्क राशीत दिवसरात्र संक्रमण करणार आहे. अनाफा योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 28, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

शनिवार, 28 मार्च रोजी शनिवारी होणाऱ्या पुष्य नक्षत्राच्या युतीमुळे शनि पुष्य योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या कर्क राशीतील गोचरामुळे गौरी योगासह इतर अनेक शुभ योग तयार होणार आहे. चंद्रापासून १२व्या घरात असलेल्या गुरूच्या स्थितीमुळे अनाफा योग तयार होणार आहे. तर, मीन राशीतील सूर्यापासून दुसऱ्या घरात असलेल्या शुक्राच्या स्थितीमुळे आणि १२व्या घरात असलेल्या बुधाच्या स्थितीमुळे उभयाचारी योग तयार होईल. चंद्र कर्क राशीत आणि सूर्य मीन राशीत असल्यामुळे राजराजेश्वर योग देखील तयार होणार आहे. शनिवारी शुभ योगाचा कोणत्या राशींच्या लोकांचा फायदा होणार आहे, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. शुक्र तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण आणि बोलण्यात प्रभाव निर्माण करेल, ज्यामुळे तुम्हाला केवळ तुमच्या करिअर आणि कामातच नव्हे, तर कौटुंबिक जीवनातही फायदा होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. चैनीच्या वस्तूंवर खर्च केल्याने तुम्हाला आनंद होईल. वाहन खरेदी करण्याची शक्यता.

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कमाई आणि कामासाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेचा आणि अनुभवाचा फायदा होईल. तुमची एक इच्छा पूर्ण होईल. तुम्ही आज धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. कुटुंबासोबत सहलीचे नियोजनही करू शकता. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला राहील.

Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून लाभ मिळवून देऊ शकते. चंद्र तुमच्या राशीपासून अकराव्या घरात आणि गुरू दहाव्या घरात संक्रमण करत असल्याने तुमचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीतही पैसे गुंतवू शकता. तुम्हाला शिक्षण क्षेत्रात यश मिळू शकते.

Trigrahi Yog: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार त्रिग्रही योग, या राशींच्या लोकांना मिळणार प्रचंड यश

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा राहील. तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. चंद्राचे शुभ संक्रमण तुमच्यासाठी एक फायदेशीर योग तयार होणार आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदारासोबत तुम्ही वेळ घालवाल. काही अनपेक्षित बातमी मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. काही प्रलंबित कौटुंबिक कामे पूर्ण होऊ शकतात.

मकर रास

मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची एक महत्त्वाची योजना यशस्वी होऊ शकते. तुम्हाला तुमच्या भावांकडून पाठिंबा मिळेल. मित्रांसोबतचे तुमचे संबंधही चांगले राहतील आणि तुम्हाला त्यांच्याकडून आवश्यक ती मदत मिळेल. वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Anfa yoga people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shivlilamrut: शिवकथा श्रवणाने पिशाच योनीतील जीवांनाही सद्गती? जाणून घ्या शिवलीलामृतच्या बाराव्या अध्यायाचे माहात्म्य
1

Shivlilamrut: शिवकथा श्रवणाने पिशाच योनीतील जीवांनाही सद्गती? जाणून घ्या शिवलीलामृतच्या बाराव्या अध्यायाचे माहात्म्य

Numberlogy: नागपंचमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy: नागपंचमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
4

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.