Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arun Gochar: 2031 पर्यंत स्वतःच्या नीच राशीत राहणार अरुण ग्रह, या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होणार वाढ

अरुण ग्रह ज्याला इंग्रजीमध्ये युरेनस असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रामध्ये याला छाया ग्रह म्हणून ओळखले जाते. हा ग्रह आता वृषभ राशीत आहे आणि 6 जुलैपर्यंत तिथेच राहणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 12, 2026 | 01:20 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 2031 पर्यंत स्वतःच्या नीच राशीत राहणार अरुण ग्रह
  • अरुण ग्रह म्हणजे काय
  • कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश
 

युरेनस एका राशीत अंदाजे 7 ते 8 वर्षे राहतो. अशाप्रकारे, त्याचे राशीचक्र पूर्ण करण्यासाठी अंदाजे 84 वर्षे लागतात. सध्या, हा ग्रह त्याच्या सर्वात खालच्या राशी वृषभ राशीत आहे आणि तो 6 जुलैपर्यंत या राशीत राहील आणि त्यानंतर तो मिथुन राशीत प्रवेश करेल.       ज्योतिषशास्त्रानुसार  जेव्हा युरेनस ग्रह त्याच्या सर्वात खालच्या राशीत असतो तेव्हा त्याचा परिणाम अनेक राशींवर दिसून येतो. वृषभ राशीतील अरुण ग्रहांचे संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. तसेच या काळात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढतील. अरुण ग्रहांच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

अरुण ग्रहाच्या संक्रमणाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. युरेनस हा अचानक गोष्टी देणारा ग्रह मानला जातो, म्हणून मेष राशीच्या लोकांना अचानक वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा करार मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

Navpancham Rajyog: नवपंचम राजयोगादरम्यान या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

वृषभ रास

अरुण ग्रह सध्या या राशीत असल्याने ते शुभ राहणार आहे. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जर जुन्या गुंतवणुकीत पैसे अडकले असतील तर ते अचानक परत मिळू शकतात. अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात. उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात.

Surya Gochar 2026: सूर्य देव कुंभ राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ राहणार आहे. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात, अनपेक्षित स्रोताकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. प्रवासाचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या व्यवसायात एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो जो तुम्हाला चांगला नफा देईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अरुण ग्रह म्हणजे काय?

    Ans: अरुण हा आधुनिक ज्योतिषात मानला जाणारा ग्रह आहे. तो अचानक बदल, तंत्रज्ञान, नवकल्पना, क्रांतिकारी विचार आणि अनपेक्षित घडामोडींचे प्रतिनिधित्व करतो

  • Que: ‘नीच राशीत’ अरुण ग्रह राहणे म्हणजे काय?

    Ans: नीच राशीत ग्रहाची ऊर्जा अस्थिर पद्धतीने व्यक्त होते, असे मानले जाते. त्यामुळे अनपेक्षित पण मोठे बदल घडू शकतात—कधी आव्हानात्मक तर कधी लाभदायक.

  • Que: अरुण ग्रहामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: अरुण ग्रहामुळे मेष, वृषभ आणि सिंह राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Arun gochar in vrishabh rashi the income of people of this zodiac sign will increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.