Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: घराच्या दारात ‘हे’ प्राणी दिसणे मानले जाते शुभ; 2026 मध्ये चमकणार नशीब

गाय ही फक्त प्रतीक नसून देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. शास्त्रानुसार गाय ही शुभ अशुभ मानली जाते. तुमच्या घरासमोर गाय दिसणे चांगले मानले जाते. घरासमोर गाय दिसण्याचा अर्थ काय आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 19, 2025 | 10:11 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • घरासमोर रोज गाय येण्याचा अर्थ
  • गाईला शुभ का मानले जाते
  • 2026 मध्ये चमकणार नशीब
 

2025 चे वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्ष चांगले जावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसेच घरामध्ये सुख समृद्धी येवो अशी देखील प्रार्थना केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? देव प्रसन्न होण्याआधी काही संकेतदेखील देतात.

घरासमोर गाय येणे ही सामान्य गोष्ट आहे. हिंदू धर्मामध्ये गायला माता मानले जाते आणि भारतात ती पूजनीय आहे. असे म्हटले जाते की गाईची पूजा करणे हे 33 कोटी देवी-देवतांची पूजा करण्यासारखे आहे. गाईंना देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की गाय शुभ किंवा शुभ बातमीचे संकेत देखील देते? जर तुमच्या घरासमोर गाय आली तर ती शुभ मानली जाते. घरासमोर गाय दिसण्याचे काय आहेत संकेत ते जाणून घ्या

पापांचा होतो नाश

जर गाय तुमच्या दारासमोर येऊन मूस मारत असेल तर ते देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की देव स्वतः तुमच्या चुका क्षमा करण्यासाठी आला आहे. यामुळे तुमची पापेही नष्ट होतात. जर तुम्हाला गाय रागावली आहे असे दिसले तर तिला भाकरी खायला द्या. याद्वारे तुम्हाला पुण्य प्राप्त होते आणि देवाचे आशीर्वाद मिळतात.

Astro Tips: हवनाची राख आहे अत्यंत शुभ; ‘हे’ उपाय केल्यास संकटे होतील दूर

रोज गाय येणे

गाय तुमच्या घरी वारंवार येत राहणे सामान्य आहे, परंतु जर ती तुमच्या घरी दररोज येत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे. ते तुमच्या जीवनातील कोणत्याही अडचणी दूर करते. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वारंवार गाय येत आहे. ज्यावेळी दारासमोर गाय येते त्यावेळी तिचा आदर करा.

घराबाहेर पडताना गाय दिसणे

घरातून निघण्यापूर्वी किंवा वाटेत गाय दिसणे हे शुभ मानले जाते. गायीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घराबाहेर पडताना गाय दिसण्याचा अर्थ असा होतो की, लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे आणि तुमची प्रलंबित कामे लवकर पूर्ण होणार आहे.

Zodiac Sign: वाशी योग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना होईल फायदा

घरामध्ये प्रवेश करणे

ज्योतिषशास्त्रानुसार, जर गाय एखाद्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करत असेल तर ते शुभ मानले जाते. ती घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मकता आणते. म्हणून, गायला मारून तिला हाकलून लावण्याची चूक कधीही करू नका.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: घराच्या दारात प्राणी दिसणे शुभ का मानले जाते?

    Ans: ज्योतिष आणि लोकश्रद्धेनुसार काही प्राणी सकारात्मक ऊर्जा, देवी-देवतांची कृपा आणि शुभ संकेत घेऊन येतात. विशेषतः घराच्या प्रवेशद्वारी दिसणे हे भाग्यवृद्धीचे लक्षण मानले जाते.

  • Que: गाय घराच्या दारात दिसल्यास काय संकेत मिळतो

    Ans: गाय लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. घरात सुख-समृद्धी, आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.

  • Que: हे संकेत सर्वांसाठी लागू होतात का?

    Ans: श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या प्रत्येकासाठी हे संकेत शुभ मानले जातात. अंतिम फल श्रद्धा, कर्म आणि विचारांवर अवलंबून असते.

Web Title: Astro tips it is auspicious to see a cow in front of the house good luck will shine in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.