Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navpancham Rajyog: नवपंचम राजयोगादरम्यान या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

ज्योतिषशास्त्रात, नवपंचम राजयोग अत्यंत प्रभावशाली मानला जातो. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. गुंतवणूक आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. नवपंचम राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 12, 2026 | 11:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवपंचम योग म्हणजे काय
  • नवपंचम योग कधी तयार होत आहे
  • नोकरी आणि व्यवसायात होणार फायदा
 

मार्च महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप शुभ असणार आहे. कारण या महिन्यामध्ये नवपंचम राजयोग महिन्याच्या सुरुवातीलाच तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 5 मार्च रोजी रात्री 10.41 वाजता ज्ञानाचा कारक गुरु आणि ग्रहांचा राजा सूर्य एकमेकांपासून १२० अंशांवर असतील. या परिस्थितीमुळे नवपंचम राजयोग तयार होईल, जो खूप शुभ आणि प्रभावी मानला जातो. असे मानले जाते की, या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना बुद्धी, नशीब, पद आणि प्रतिष्ठा आणि आर्थिक प्रगती मिळू शकते. त्यासोबतच या या काळात सामाजिक आदर, करिअरमध्ये प्रगती आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतील. नवपंचम राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या

नवपंचम राजयोगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग खूप शुभ राहणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ लाभणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीत चांगले परिणाम मिळू शकतात. कामांच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना चांगले निकाल दिसतील. या काळात नवीन नोकरी किंवा पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यासोबतच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल.

Surya Gochar 2026: सूर्य देव कुंभ राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहणार आहे. तुमच्या नेतृत्व क्षमता उदयास येतील आणि समाजात तुमचा आदर वाढेल. नवीन प्रभावशाली लोकांशी भेट होणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या आयुष्यात अनेक बदल जाणवतील. तुमच्या करिअर आणि व्यवसायाला नवीन दिशा मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. जर तुम्ही कोणत्याही जमिनीत किंवा व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर आता तुम्हाला आर्थिक फायदा होईल. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल.

Budhaditya Rajyog 2026: बुधादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. गुंतवणूक, व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम शक्य आहेत. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल आणि मानसिक शांती राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्हे आहेत. नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवपंचम राजयोग म्हणजे काय?

    Ans: नवपंचम राजयोग हा दोन ग्रहांमधील नवम (९वा) आणि पंचम (५वा) स्थानाचा परस्पर संबंध असताना तयार होणारा शुभ योग आहे. हा योग भाग्य, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि प्रगती यांचे संकेत देतो.

  • Que: नवपंचम राजयोगाचा करिअरवर कसा परिणाम होतो?

    Ans: या योगामुळे नोकरीत पदोन्नती, नवीन संधी, वरिष्ठांचा पाठिंबा आणि कामात यश मिळण्याची शक्यता वाढते. मेहनतीला योग्य फळ मिळते.

  • Que: नवपंचम राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: नवपंचम राजयोगाचा मिथुन, सिंह आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Navpancham rajyog people of this zodiac sign will get the expected success in job and business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
1

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय
2

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
3

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
4

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.