Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Gochar 2026: सूर्य देव कुंभ राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याचे कुंभ राशीत होणारे संक्रमण खूप महत्त्वाचे मानले जाते. हे संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. या संक्रमणाचा कोणत्या राशीसाठी फायदेशीर आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 12, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सूर्य देव कुंभ राशीत करणार संक्रमण
  • सूर्य देवाचे राशी संक्रमण
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

 

शुक्रवार, 13 फेब्रुवारी रोजी सूर्य मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार हे संक्रमण 13 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.9 वाजता सुरू होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप खास असणार आहे. घरगुती सुखसोयी आणि विलासिता यावर होईल. या काळात काही राशीच्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. यावेळी करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित संधी मिळणार आहे. सूर्य देव कुंभ राशीत संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

या राशीच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य पाचव्या घरात असल्याने हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. तुमच्या सर्जनशीलतेचा आणि सामाजिक संबंधांचा फायदा घेण्याची ही वेळ आहे. नवीन लोकांशी तुमचा संवाद वाढेल, ज्यामुळे आर्थिक संधी मिळू शकतात. सूर्याची दृष्टी तुमच्यावर असल्याने तुमचे शिक्षण आणि बौद्धिक क्षमता सुधारण्याची शक्यता आहे.

Budhaditya Rajyog 2026: बुधादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

वृषभ रास

वृषभ राशीमध्ये चौथ्या घरात स्थित असलेला सूर्य दहाव्या घरामध्ये संक्रमण करत आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि तुम्हाला नवीन व्यावसायिक ओळख मिळू शकते. तुम्हाला तुमचे करिअर आणि घरगुती आनंद यांच्यात संतुलन राखावे लागेल. तुमच्या मनःशांती आणि घरगुती सुखसोयींवर सकारात्मक परिणाम करेल.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य तिसऱ्या घरामध्ये राज्य करत आहे आणि आता नवव्या घरात संक्रमण करणार आहे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी, प्रवास करण्यासाठी आणि जीवनाचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या मार्गदर्शकांकडून आणि सल्लागारांकडून तुम्हाला सकारात्मक मार्गदर्शन आणि सल्ला मिळू शकेल. तुमचे धैर्य आणि संवाद कौशल्य सुधारेल, ज्यामुळे यशाचे दरवाजे उघडतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहणार आहे.

Zodiac Sign: वरिष्ठ योगामुळे मेष आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी दुसऱ्या घरात स्थित सूर्य आठव्या घरात संक्रमण आहे. या काळात आर्थिक परिस्थितीत काही मोठे बदल आणि खोलवर विचार येऊ शकतात. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला संवेदनशील राहावे लागेल. तुमच्या बोलण्यावर आणि आर्थिक बाबींवर सूर्याचा मोठा प्रभाव असेल, त्यामुळे माहितीपूर्ण निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहणार आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सूर्य गोचर म्हणजे काय?

    Ans: सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्या बदलाला सूर्य गोचर/संक्रमण म्हणतात. साधारण दर महिन्याला सूर्य राशी बदलतो.

  • Que: कुंभ राशीत सूर्याचा प्रवेश विशेष का मानला जातो?

    Ans: कुंभ ही शनीची रास मानली जाते. येथे सूर्याचा प्रवेश झाल्यावर नेतृत्व, जबाबदारी आणि कर्मफल यांचा संतुलित प्रभाव दिसून येतो, असे पारंपरिक मत आहे.

  • Que: सूर्यदेवाचे कुंभ राशीतील संक्रमण कोणत्या राशीसाठी फायदेशीर आहे

    Ans: सूर्यदेवाचे कुंभ राशीतील संक्रमण मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे

Web Title: Surya gochar 2026 sun god will transit in aquarius people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.