Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Somwar Upay: सोमवारी करा ‘हे’ उपाय, कधीही भासणार नाही पैशाची समस्या

सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी पूजा आणि काही उपाय केल्याने आर्थिक, आरोग्य आणि करिअरशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. जाणून घ्या सोमवारचे उपाय

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 12, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

सोमवार हा ज्योतिषशास्त्रात खूप खास मानला जातो. कारण हा दिवस भगवान शिव यांना समर्पित आहे. शिवाय, तो चंद्राचा दिवसदेखील आहे. चंद्र हा मन आणि भावनांचा कारक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवारी घेतलेले काही विशेष उपाय खूप शुभ आणि प्रभावी मानले जातात. हे उपाय जीवनात सकारात्मकता, यश आणि स्थिरता आणण्यास मदत करतात. याशिवाय, हे ग्रहांच्या स्थितीत संतुलन आणतात. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी येण्यासाठी सोमवारी करा हे उपाय.

शिवलिंगावर दूध अर्पण करणे

सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. दूध अर्पण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही दुधात थोडे मध किंवा साखरदेखील घालू शकता. या उपायामुळे मनःशांती, आरोग्य लाभ आणि आर्थिक प्रगती होण्यास मदत होते.

Navpancham Rajyog: नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना चंद्र-गुरु नवपंचम राजयोगाचा होणार फायदा

दूध आणि अन्न दान करा

सोमवारी गरजू लोकांना दूध किंवा अन्न दान केल्याने चंद्राचा शुभ प्रभाव वाढतो. हे जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि ग्रहांच्या स्थितीत संतुलनदेखील आणते.

शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा

सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा. असे केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि आर्थिक समस्या दूर होतात. याशिवाय घरात कधीही आर्थिक संकट येत नाही.

सोमवारी उपवास ठेवा

सोमवारी उपवास करणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते आणि भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात. हे मानसिक ताण, आर्थिक संकट आणि आरोग्य समस्यांपासून मुक्तता देऊ शकते.

Budh Gochar: 15 मेपासून बुध ग्रह करणार भरणी नक्षत्रात प्रवेश, या राशीच्या लोकांवर राहील कृपा

तुपाचा दिवा लावा

सोमवारी संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावणे खूप शुभ असते. ते अंधार दूर करते आणि ज्ञान आणि शांतीचा प्रकाश पसरवते. मंदिरात किंवा घरात भगवान शिवासमोर दिवा ठेवा. यामुळे नकारात्मकता दूर होते, घरात आनंद आणि शांती येते आणि यशाचा मार्ग मोकळा होतो.

पैशांशी संबंधित समस्या

जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर सोमवारी रात्री शिव मंदिरातील शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा. हा उपाय 41 सोमवार करा. असे केल्याने पैशांशी संबंधित समस्या दूर होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल.

कामात येणारे अडथळे दूर करणे

जर तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर सोमवारी बेलपत्र, धतुरा, दूध आणि पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Astro tips somwar upay money problems will go away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Puja Niyam: देवाला अर्पण केलेला हार कधी काढावा? दरवाजाला लावण्याआधी जाणून घ्या हे नियम
1

Puja Niyam: देवाला अर्पण केलेला हार कधी काढावा? दरवाजाला लावण्याआधी जाणून घ्या हे नियम

Sant Eknath: अडीचशे वर्षांनंतर संत एकनाथांनी केले ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण; नेमकं काय आहे यामागचा इतिहास
2

Sant Eknath: अडीचशे वर्षांनंतर संत एकनाथांनी केले ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण; नेमकं काय आहे यामागचा इतिहास

Numberlogy: मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?
4

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.