Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astrology: बोलताना किंवा खाताना जीभ चावण्याचा अर्थ काय? कोणत्या गोष्टींचे आहे संकेत

जीभ चावणे ही केवळ एक सामान्य गोष्ट आहे. जीभ चावणे म्हणजे जीवनात काहीतरी बदल घडून येण्याचे संकेत आहे. बोलताना किंवा खाताना जीभ चावणे शुभ की अशुभ जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 29, 2025 | 09:44 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

बोलताना किंवा खाताना जीभ चावणे हा किरकोळ अनुभव असू शकतो. या घटना अनेक लोकांसोबत घडते आणि बऱ्याचदा लोक याला एखाद्या येणाऱ्या घटनेचे लक्षण मानतात. भारतीय परंपरा, ज्योतिष आणि लोकश्रद्धेत, जीभ चावणे हे एक विशेष लक्षण मानले जाते. मोठी मंडळी अनेकदा असे म्हणतात की, जीभ चावणे म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचे बोलणार. ज्योतिषशास्त्रानुसार, बोलताना किंवा खाताना अचानक जीभ चावणे हे एक धोक्याचे लक्षण मानले जाते. बोलताना किंवा खाताना अचानक जीभ चावणे शुभ आहे की अशुभ हे जाणून घ्या

धोक्याचे संकेत

ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुमची जीभ अचानक चावली गेली असेल तर समजून जा की, तुम्हाला काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो. तसेच तुम्ही वारंवार जीभ चावत असाल तर तुम्ही तुमचे बोलणे थांबवले पाहिजे आणि जास्त बोलणे टाळले पाहिजे. तसेच, समोरच्या व्यक्तीने तुम्हाला गुप्तपणे सांगितलेली गुपिते इतरांना सांगू नका.

Numerology: मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा कसा राहील आजचा दिवस

स्वप्नात जीभ कापलेली पाहणे

जर तुम्हाला स्वप्नात कापलेली जीभ दिसत असेल, तर त्याचा अर्थ तुमचे बोलणे आणि वर्तन नियंत्रित करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, जर जेवताना तुमची जीभ चावली गेली तर असे मानले जाते की,  तुमचे मन किंवा मेंदू अस्वस्थ आहे आणि तुम्ही जाणीवपूर्वक अन्न खावे. आध्यात्मिकदृष्ट्या असे म्हटले जाते की, तुम्ही आनंदाने आणि जागरूकतेने जेवत नाही आहात.

देवीचे आशीर्वाद

जीभ चावणे हा एक इशारा मानला जातो. ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अंधार दूर होतो आणि तो त्याच्या विरोधकांवर विजय मिळवतो. तसेच, अशा व्यक्तीवर शनिदेवाचा आशीर्वाद कायम राहतो. अशी मान्यता आहे की, तुमची जीभ चावणे म्हणजे तुम्ही खरे बोलत होता किंवा काही मोठे रहस्य उघड होणार होते.

राहू केतूचे होणार संक्रमण, या राशीच्या लोकांसाठी सुरु होणार सुवर्णकाळ

जीभ चावणे म्हणजे दैवी संकेत

तुम्ही एखाद्यावर टीका करत असाल, खोटे बोलत असाल, अपशब्द वापरत असाल किंवा रागाच्या भरात काहीतरी अनुचित बोलत असाल आणि त्याच क्षणी तुमची जीभ कापली गेली तर असे मानले जाते की तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. हे एक दैवी इशारा असू शकते की पुढे जे येणार आहे ते तुमच्यासाठी किंवा इतर कोणासाठी तरी हानिकारक असू शकते.

शुभ संकेत कोणते

जेव्हा तुम्ही खरे बोलता, एखादे चांगले काम करत असता किंवा काहीतरी सकारात्मक बोलत असाल आणि अचानक तुमची जीभ कापली गेली, तर तुम्ही जे बोलता ते खरे ठरेल असे मानले जाते. हे एक लक्षण आहे की दैवी शक्ती तुमचे ऐकत आहेत.

जीभ चावली गेल्यास करा या गोष्टी

1 मिनिट शांत बसून तुमचे मन स्थिर ठेवा. त्यानंतर मनामध्ये “ओम सरस्वत्यै नम:” किंवा “ओम कालिकायै नम:” चा जप करा. जीभ चावली गेल्यावर रक्त येत असेल तर गंगाजल किंवा गोड्या पाण्याने धुवा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips the meaning of biting your tongue while talking or eating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Amarnath Yatra: ‘बम बम भोले’च्या जयघोषात आजपासून सुरु झाली अमरनाथ यात्रा; जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
1

Amarnath Yatra: ‘बम बम भोले’च्या जयघोषात आजपासून सुरु झाली अमरनाथ यात्रा; जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Grahan Yoga: चंद्र-राहूच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग, या राशींच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
2

Grahan Yoga: चंद्र-राहूच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग, या राशींच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

Mudhai Devi Temple: जळगावचे मुधाई देवी मंदिर; इतिहास, स्थापत्यकला आणि श्रद्धेचे अद्वितीय संगम
3

Mudhai Devi Temple: जळगावचे मुधाई देवी मंदिर; इतिहास, स्थापत्यकला आणि श्रद्धेचे अद्वितीय संगम

Chamundeshwari Devi: चामुंडेश्वरी देवीचा काय आहे महिमा आणि तिची पौराणिक कथा जाणून घ्या
4

Chamundeshwari Devi: चामुंडेश्वरी देवीचा काय आहे महिमा आणि तिची पौराणिक कथा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.