Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भगवान शिवाला अर्पण करा ही फुले, होतील अनेक समस्या दूर

भगवान शंकराला लाल फुले अर्पण केली जात नसली तरी लाल गुलाबाऐवजी गुलाबी गुलाब अर्पण करा. मान्यतेनुसार, भगवान शंकराला गुलाबाचे फूल अर्पण केल्याने व्यक्तीचे आरोग्य सुधारते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 25, 2024 | 12:38 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

शिवपुराणात भगवान शंकराच्या पूजेमध्ये फुले आणि पाने दोन्ही अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव हा एकमेव देव आहे जो आपल्या भक्तांच्या उपासनेने खूप लवकर प्रसन्न होतो. गुलाबाचे फूल अर्पण केल्याने कोणते फायदे होतात.

हिंदू धर्मात पूजेदरम्यान देवी-देवतांना फुले अर्पण केली जातात. त्याचबरोबर शास्त्रात देव-देवतांच्या आवडत्या फुलांचेही वर्णन आहे. काही फुले अशी असतात जी कोणत्याही देवाला अर्पण करता येतात तर काही फुले अशी असतात जी प्रत्येक देवाला अर्पण करता येत नाहीत. जाणून घेऊया कोणत्या देवी-देवतांना गुलाबाचे फूल अर्पण करावे आणि त्याचे काय फायदे आहेत.

गुलाबाचे फूल

देवी लक्ष्मीचे आवडते फूल कमळ आहे परंतु लक्ष्मीला गुलाबाचे फूलही अर्पण केले जाऊ शकते. देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घरात काही आर्थिक समस्या असल्यास तीही लवकर दूर होऊ लागते.

सोमवती अमावस्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हनुमान

हनुमानजींना गुलाबाचे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. तुमचे एखादे काम दीर्घकाळापासून प्रलंबित असेल, तर दर मंगळवारी भगवान हनुमानाला गुलाबाचे फूल अर्पण करा आणि प्रलंबित काम पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. ते काम लवकरच पूर्ण होईल.

शंकर

भगवान शंकराच्या मूर्तीला गुलाब अर्पण करण्यास मनाई आहे, परंतु शिवलिंगाला गुलाब अर्पण केले जाऊ शकतात. शिवलिंगाला गुलाब अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात. तसेच भगवान शंकराची कृपा संपूर्ण कुटुंबावर राहते आणि घरामध्ये मंगलमय स्थिती येते.

गरुड पुराण संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

श्रीकृष्ण

श्रीकृष्णाला गुलाबाची फुलेही अर्पण करता येतात. श्रीकृष्णाला गुलाबाचे फूल अर्पण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता वाढते. तसेच श्रीकृष्णाच्या कृपेने वैवाहिक जीवन मधुर होते. कौटुंबिक त्रास दूर होऊन शांतता लाभेल.

शिवलिंगाला गुलाब अर्पण करण्याचे अनेक फायदे

शिवलिंगाला गुलाब अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात असा समज आहे.

शिवलिंगाला गुलाब अर्पण केल्याने घरामध्ये शुभफळ प्राप्त होते आणि भगवान शिवाचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो.

शिवलिंगावर गुलाबजल अर्पण केल्याने जीवनात सुख प्राप्ती होते.

शिवलिंगावर गुलाबजल अर्पण केल्याने घरातील सदस्यांवरही भगवान शंकराचा आशीर्वाद होतो.

शिवलिंगावर गुलाबजल अर्पण करण्याची पद्धत

शिवलिंगावर गुलाबजल अर्पण करणे शुभ मानले जाते.

गुलाबपाणी व्यतिरिक्त, तुम्ही पाण्यात मिसळून गुलाबाच्या पाकळ्यादेखील देऊ शकता.

धार्मिक मान्यतेनुसार शुक्रवारी शिवलिंगाला गुलाबपाणी अर्पण करावे.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Astrology lord shiva removes rose flower problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 12:38 PM

Topics:  

  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी
1

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व
2

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा
3

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव
4

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.