Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakya Niti: वारंवार अपमान करणाऱ्याला भांडण न करता कसं उत्तर द्यावं? काय सांगते चाणक्य नीती

धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला अनेकदा अशा लोकांना सामोरे जावे लागते जे वारंवार टोमणे मारतात, अपमान करतात किंवा शब्दांनी दुखावतात. अशावेळी नीतीशास्त्रामध्ये भांडण न करता कसे गप्प बसवावे सांगण्यात आलेले आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 10, 2026 | 02:05 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • वारंवार अपमान करणारे
  • वारंवार अपमान करणाऱ्याला भांडण न करता कसं उत्तर द्यावं
  • आचार्य चाणक्य यांचे नियम
 

आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी अपमानाचा सामना करावा लागतो. काहींना शब्दांनी दुखावले जाते, तर काहींना व्यंगाने किंवा वागण्याने. चाणक्य नीतीनुसार, अशा लोकांशी लढणे हा उपाय नाही. खरा विजय तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही त्यांना न बोलता किंवा न लढता शांत करता. वारंवार अपमान करणाऱ्याला भांडण न करता कसं उत्तर द्यावं, काय सांगते चाणक्य नीती जाणून घेऊया

अपमानाला आव्हानात बदला

ज्यावेळी तुमचा कोणी अपमान करतात त्यावेळी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी ते प्रेरणा म्हणून घ्या. चाणक्य म्हणतात, “अपमान सहन करूनही जो शांत राहतो तोच खरा विजेता असतो.” तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अपमानाचा वापर करा. जर कोणी तुम्हाला कमकुवत समजत असेल, तर तुमच्या कठोर परिश्रमाने त्यांना चुकीचे का सिद्ध करू नये? तुमचे यश हेच उत्तर असेल.

Astro Tips: शनिवारी दान करताना काळजी घ्या, या चुका केल्यास लाभाऐवजी होऊ शकते नुकसान

यश हा सर्वात मोठा सूड

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, ‘यशापेक्षा मोठा सूड नाही.’ जेव्हा तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने, समर्पणाने आणि बुद्धिमत्तेने पुढे जाता तेव्हा ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता तेच लोक तुमची प्रशंसा करू लागतात. आयुष्यात अशी उंची गाठा की तुमच्या विरोधकांचा आवाज आपोआप कमी होईल.

अंतर ठेवून राहणे असते शहाणपणाचे

प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नाही. कधीकधी, अंतर राखणे हे सर्वात शक्तिशाली शस्त्र असते. जो कोणी तुमचा वारंवार अपमान करतो तो कदाचित असुरक्षित असतो. अशा लोकांपासून दूर राहणे तुमच्या शांती आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे. जिथे तुमचा आदर केला जात नाही तिथे राहू नका.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी, जीवनात येईल सुख समृद्धी

नम्रपणे उत्तर द्या

चाणक्यांच्या मते, रागाच्या भरात घेतलेला निर्णय नेहमीच नुकसान करतो. म्हणून जेव्हा कोणी तुमचा अपमान करते तेव्हा लगेच प्रतिसाद देऊ नका. स्वतःला शांत करा आणि नंतर त्यांच्या वर्तनावर प्रकाश टाकणाऱ्या सौम्य स्वरात काहीतरी बोला. सभ्य प्रतिसाद हा सर्वात तीक्ष्ण बाण आहे, जो समोरच्या व्यक्तीला विचार करण्यास भाग पाडतो.

स्वतःला कमकुवत समजू नका

अपमानाचे दुःख तेव्हाच जाणवते जेव्हा तुम्ही स्वतःला कमकुवत समजता. नेहमी उच्च आत्मसन्मान आणि आत्मविश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा – कोणतेही शब्द तुमची किंमत ठरवू शकत नाहीत. जो स्वतःला ओळखतो त्याचा कोणीही अपमान करू शकत नाही.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चाणक्य नीतीनुसार वारंवार अपमान करणाऱ्याशी वाद घालावा का?

    Ans: नाही. चाणक्य नीतीनुसार मूर्ख किंवा अहंकारी व्यक्तीशी वाद घालणे वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यासारखे आहे. शांत राहून योग्य वेळी योग्य शब्द वापरणे अधिक प्रभावी मानले जाते.

  • Que: अपमान सहन करणे हे कमजोरीचे लक्षण आहे का?

    Ans: नाही. प्रत्येक वेळी प्रत्युत्तर न देणे ही कमजोरी नसून आत्मसंयम आणि बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. चाणक्य म्हणतात की जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो, तो खऱ्या अर्थाने शक्तिशाली असतो.

  • Que: चाणक्य नीतीनुसार अपमान करणाऱ्याला गप्प कसे बसवावे?

    Ans: शांत आणि संयमित उत्तर देणे, मौन राखणे किंवा विषय बदलणे हे प्रभावी मार्ग आहेत. अनेकदा मौन हेच सर्वात कठोर उत्तर ठरते.

Web Title: Chanakya niti how to respond to repeated insults without fighting what chanakya teaches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • Religion

संबंधित बातम्या

Ganga Dahasara: गंगा दहशरा म्हणजे काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Ganga Dahasara: गंगा दहशरा म्हणजे काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Adhik Maas: अधिक मासाला का दिले गेले “धोंड्याचा मास” हे नाव? जाणून घ्या अधिक मासाचे महत्त्व
2

Adhik Maas: अधिक मासाला का दिले गेले “धोंड्याचा मास” हे नाव? जाणून घ्या अधिक मासाचे महत्त्व

Gautam Buddha :  शांत राहणं कमीपणा असतो का ? गौैतम बुद्धांनी काय उत्तर दिलं ?
3

Gautam Buddha : शांत राहणं कमीपणा असतो का ? गौैतम बुद्धांनी काय उत्तर दिलं ?

Rahu Gochar 2026: मे महिन्याच्या अखेरीस राहू बदलणार आपली चाल, पुढील दोन महिने या राशींचे लोक होतील मालामाल
4

Rahu Gochar 2026: मे महिन्याच्या अखेरीस राहू बदलणार आपली चाल, पुढील दोन महिने या राशींचे लोक होतील मालामाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.