Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची 2025 साठी धोकादायक भविष्यवाणी, विनाशाच्या सुरूवातीचे दिले संकेत

बाबा वेंगा यांनी 2025 बद्दल काही भविष्यवाणी केल्या आहेत ज्यामुळे भीती निर्माण होते. चला जाणून घेऊया काय आहेत हे अंदाज. बाबा वेंगाने आतापर्यंत केलेले भाकीत हे योग्य ठरले असल्याचे सांगितले जाते

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 20, 2024 | 07:05 AM
बाबा वेंगाची नववर्षासाठी भविष्यवाणी

बाबा वेंगाची नववर्षासाठी भविष्यवाणी

Follow Us
Close
Follow Us:

जगप्रसिद्ध पैगंबर बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी सध्या चर्चेत आहे. भूतकाळात त्यांनी केलेले भाकीत नेहमीच सत्याच्या जवळ गेले आहे आणि खरेही ठरले आहे. आता लवकरच नवीन वर्ष येणार आहे. ज्योतिषी आणि तज्ज्ञांच्या मते नवीन वर्ष 2025 खूप खास असणार आहे. नवीन वर्षाच्या संदर्भात बाबा वेंगा यांनी केली काही खास भविष्यवाणी, जाणून घ्या काय आहेत त्या भविष्यवाणी आणि कसा लावलाय अंदाज.

वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा हे मूळ नाव असणारे बाबा वेंगा या नावाने अधिक प्रसिद्ध झाल्या होत्या. एक बल्गेरियन गूढवादी आणि वनौषधीशास्त्रज्ञ होत्या असे मानले जाते. लहानपणापासूनच अंध असून त्यांचे बहुतांश आयुष्य बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रुपीट भागात गेले असे सांगण्यात येते. तर 1970 आणि 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी केलेली अनेक भाकिते प्रसिद्ध झाली आणि तसेच घडलेही आहे. याशिवाय पुढील अनेक वर्षाचे भाकित त्यांनी नमूद करून ठेवले आहे (फोटो सौजन्य – Instagram)

युरोपमध्ये भयंकर युद्ध 

बाबा वांगाच्या 2025 च्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत युरोपमध्ये भयंकर युद्ध होण्याची शक्यता आहे आणि राजकीय अस्थिरता देखील दिसू शकते. युरोपमध्ये होत असलेल्या संघर्षाचा निसर्गावर खोलवर परिणाम होऊ शकतो. लोकसंख्येमध्ये मोठी घट देखील दिसू शकते. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील कर्करोगाने त्रस्त असलेल्या लोकांना 2025 मध्ये वैज्ञानिकांच्या मदतीने या जीवघेण्या आजारापासून मुक्ती मिळू शकते. 2025 मध्ये, मानव एलियन्सच्या शोधात मोठे यश मिळवू शकतात. बाबा वेंगा यांनीही दावा केला आहे की, पुढील वर्षभरात ‘विनाश सुरू होऊ शकतो’.

2025 मध्ये सूर्यग्रहण आणि शनि गोचर दुर्लभ योग, ३ राशींचे नशीब उघडणार; पैशांची सरबत्ती होणार

काय ठरले खरे 

1996 मध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वी, बाबा वेंगा यांनी 5079 पर्यंत भविष्यवाणी केली होती आणि आजपर्यंत त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. याचे उदाहरण पहायचे झाल्यास,  2001 मध्ये अमेरिकेत 9/11 च्या हल्ल्याबद्दल त्यांनी आधीच सांगितले होते की “भयानक, भयपट! अमेरिकन बांधवांना स्टीलच्या पक्ष्यांच्या हल्ल्यानंतर त्रास होईल”, 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनाबद्दलची भविष्यवाणी देखील खरी ठरली होती 

5079 पर्यंत केलीये भविष्यवाणी

बाबा वेंगा यांना बल्गेरियन पैगंबर म्हणूनही ओळखले जाते आणि त्यांचा जन्म रशियाच्या ओट्टोमन साम्राज्यात 1911 मध्ये झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी वादळामुळे त्यांची दृष्टी गेली, त्यामुळे त्यांना आयुष्यभर आंधळे राहावे लागले. 

एक तेजस्वी भविष्यवेत्ता म्हणून जगभर त्यांची ओळख झाली. बाबा वेंगा यांनी सन 5079 पर्यंतची भविष्यवाणी केली आहे. 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र आजही दरवर्षी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीच्या बाबतीत चर्चा होत राहते. विशेषतः नवे वर्ष सुरू होण्यापूर्वी बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीच्या बाबतीत जगभरात संवाद आणि चर्चा होताना दिसून येते. 

2025 मध्ये शुक्र-शनिसह 4 ग्रह चालणार उलटे, या राशींसाठी ठरणार राजयोग ‘सुवर्णकाळ’

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: Baba vanga predictions 2025 dangerous start for new year will be destruction year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 07:05 AM

Topics:  

  • new year 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.