कुंडलीतील ग्रहावर कसा होतो वाईट सवयीचा परिणाम (फोटो सौजन्य - Google Gemini AI)
वैदिक शास्त्रांनुसार, आपले जीवन आनंदी आणि समृद्ध करण्यासाठी ग्रहांचा आधार घेणे महत्वाचे आहे. जर ग्रहांची स्थिती आपल्या विरुद्ध असेल तर आपल्या यशाचा मार्ग अडतो आणि चालू असलेले कामदेखील अडकते असे म्हटले जाते आणि याचा अनेकांनी अनुभवही घेतला असेलच.
ज्योतिषांच्या मते अशा अनेक वाईट सवयी आहेत, ज्यामुळे आपल्या कुंडलीत ग्रह कमकुवत होऊ शकतात. उदाहरणार्थ, जास्त अन्न खाणे, आळस, राग, नकारात्मकता किंवा अभिमान. जर आपल्याला आपल्या राशीतील नवग्रहांना बळकटी द्यायची असेल तर नकारात्मक सवयी सोडून देणे तसेच सकारात्मक सवयी अंगीकारणे खूप महत्वाचे आहे. आज आपण ग्रहांनुसार त्या वाईट सवयींबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत. ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी याचा सविस्तरपणे परिणाम सांगितला आहे (फोटो सौजन्य – Google Gemini AI)
कोणत्या सवयीने कोणत्या ग्रहावर परिणाम होतो?
कोणते उपाय ठरतील योग्य?
Astrology: 70 वर्षांनंतर 4 ग्रह उलट दिशेने फिरणार, या राशीच्या लोकांचे चमकणार भाग्य
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.