Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: सिद्धिदात्रीच्या आशीर्वादाने तयार होत आहे धन योगाचा शुभ संयोग, या राशीच्या लोकांना होणार मालमत्तेमध्ये लाभ

आज 1 ऑक्टोबर. बुधवारचा स्वामी ग्रह बुध आहे. आज नवरात्रीमधील नवमी तिथी आहे. चंद्र धनु राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण करणार आहे. त्यामुळे धन योग तयार होईल. या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 01, 2025 | 09:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज बुधवार 1 ऑक्टोबरचा दिवस खूप शुभ असणार आहे. आज देवी सिद्धीदात्रीची पूजा केली जाणार आहे. चंद्र धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करेल. त्यामुळे धन योग तयार होईल. तसेच उत्तराषाढा नक्षत्राच्या युतीमुळे रवि योग देखील तयार होईल. त्यामुळे आजचा दिवस मेष, मिथुन, कन्या, तूळ आणि मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. आज नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांना जास्त फायदा होणार आहे, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. सामाजिक कार्यात सहभागी होऊन तुमची प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस अनुकूल राहील. वडिलांकडून आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून तुम्हाला लाभ होऊ शकतो. कौटुंबिक व्यवसायात गुंतलेल्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमचा आजचा दिवस आनंददायी राहील.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या काळात तुमची आर्थिक प्रगती होऊ शकते. तसेच तुम्हाला नशिबाची देखील साथ मिळेल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. कामाच्या ठिकाणी असलेल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. तसेच आज तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता.

Numerology: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी या राशीच्या लोकांना होईल धनप्राप्ती, मिळेल अपेक्षित यश

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी राहील. तुम्हाला परदेशी स्रोतांकडूनही लाभ मिळू शकतात. कामावर तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकाल. तुम्हाला नशिबाच साथ मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी अपेक्षित यश मिळेल. एखाद्या इच्छा पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले कोणतेही काम पूर्ण होऊ शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. तुमचे वैवाहिक जीवन आनंददायी राहील.

Surya Mangal Yuti 2025: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळ युतीने होणार ‘या’ राशींच्या व्यक्तींना फायदा, नोकरीची संधी येईल चालून

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. व्यवसायात तुमचे उत्पन्न वाढल्याने तुम्ही समाधानी राहाल. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबासह प्रवास करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि उत्साह मिळेल. तुम्ही आज वाहनांची खरेदी देखील करु शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Blessings of goddess siddhidatri will benefit people born under this zodiac sign dhan yoga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 09:15 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.