Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: गणपतीच्या तिसऱ्या दिवशी ब्रम्ह योगामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

शुक्रवार, 29 ऑगस्ट. आज चंद्र दिवसरात्र तूळ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. चंद्राचे संक्रमण शुक्राच्या तूळ राशीत होत असल्याने राशी परिवर्तन योग तयार होईल. या शुभ योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 29, 2025 | 08:57 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आज शुक्रवार, 29 ऑगस्टचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी चढ उताराचा राहील. चंद्र तूळ राशीमध्ये दिवसरात्र आपले संक्रमण करणार आहे. आज शुक्रवार असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र असेल. तसेच शुक्र आणि चंद्रामुळे राशी परिवर्तन योग तयार होईल. यासोबतच गुरु चंद्रासोबत नवम पंचम योग तयार होईल आणि स्वातीनंतर विशाखा नक्षत्राच्या संयोगाने ब्रह्म योग तयार होणार आहे. या सर्व शुभ योगाचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. शुक्रवारी कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस शुभ राहणार आहे. यावेळी तुम्ही भागीदारीमध्ये केलेल्या कामाचा तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर भागीदारीत काम सुरू केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. नवीन गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. आर्थिक लाभ होऊ शकतो.

Numerology: मूलांक 3 असणाऱ्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास राहील. मालमत्तेशी संबंधित कामात तुम्हाला फायदा होऊ शकतो. मालमत्ता व्यवहार किंवा रिअल इस्टेटच्या कामात गुंतलेले असाल तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील.

Shani Mangal दृष्टीमुळे 3 राशींवर पडणार नकारात्मक प्रभाव, 13 सप्टेंबरपर्यंत सावध राहण्याचा इशारा

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला व्यवसायात पुढे जाण्यासाठी अपेक्षित संधी मिळतील. तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्ही नवीन गोष्टींवर खर्च करू शकता आणि तुमच्या सुखसोयी वाढवू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांचे वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. कुटुंबात आनंद आणि समृद्धी राहील.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. तसेच कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबाकडून वारशाशी संबंधित काहीतरी मिळू शकते. वैवाहिक जीवनही आनंदी राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Brahma yoga the third day of ganesha will benefit people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 08:57 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Shukra Uday 2026: नोकरी, व्यवसाय आणि धनलाभासाठी शुभ काळ, 1 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ
1

Shukra Uday 2026: नोकरी, व्यवसाय आणि धनलाभासाठी शुभ काळ, 1 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

Budh Gochar 2026: बुध ग्रह कुंभ राशीत करणार संक्रमण, राहू-बुध युतीमुळे या राशीच्या लोकांना दुहेरी लाभ
2

Budh Gochar 2026: बुध ग्रह कुंभ राशीत करणार संक्रमण, राहू-बुध युतीमुळे या राशीच्या लोकांना दुहेरी लाभ

Laxmi Narayana Rajyog: बुध आणि शुक्राच्या युतीने तयार होणार लक्ष्मी नारायण राजयोग, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब
3

Laxmi Narayana Rajyog: बुध आणि शुक्राच्या युतीने तयार होणार लक्ष्मी नारायण राजयोग, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब

Dream Science: स्वप्नात सोने दिसण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र
4

Dream Science: स्वप्नात सोने दिसण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.