• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Success In Business 29 August 1 To 9

Numerology: मूलांक 3 असणाऱ्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

आज शुक्रवार, 29 ऑगस्ट. आजचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र आणि चंद्राचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 29, 2025 | 08:29 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील तर काहींसाठी चढ उताराचा राहील. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव दिसून येईल. आज शुक्रवार असल्याने आजचा स्वामी ग्रह शुक्र असेल आणि त्याचा अंक 6 असेल. तर मूलांक 2 असलेले लोक एखाद्या गोष्टीवरून चिंतेत राहतील. अशा वेळी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. मूलांक 6 असलेल्या लोकांवर कौटुंबिक जबाबदारी येईल ती पूर्ण करावी लागेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्ही कामाच्या ठिकाणी व्यस्त राहू शकता. त्यामुळे तुमचा आजचा पूर्ण दिवस धावपळीचा जाऊ शकतो. मानसिक तणाव कमी होईल. मात्र, एखाद्या गोष्टीवरून चिंतेत राहू शकतात. जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काही गोष्टीवरून तुम्ही चिंतेत राहू शकता. कोणताही विचारपूर्वक निर्णय घेणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. महत्त्वाचे काम टाळणे चांगले राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने थोडा तणाव दूर होऊ शकतो.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मित्रपरिवाराकडून पाठिंबा मिळेल. तुमचे मन थोडे उदास राहू शकते. कामाच्या ठिकाणी वाद घालणे टाळा. अशा वेळी शांत राहणे चांगले राहील. तसेच कोणत्याही व्यक्तीकडून अपेक्षा करू नका. व्यवसायात लाभ होऊ शकतो.

Shani Mangal दृष्टीमुळे 3 राशींवर पडणार नकारात्मक प्रभाव, 13 सप्टेंबरपर्यंत सावध राहण्याचा इशारा

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चढ उताराचा राहील. आर्थिक बाबतीत सावध राहावे. खर्चामध्ये वाढ होऊ शकते. ज्यामुळे तुम्ही तणावात राहू शकता. अनावश्यक खर्च करणे टाळा. मित्रासोबत तुम्ही नेहमी वेळ घालवू शकता.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काही गोष्टीत जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल. कामाच्या ठिकाणी लक्ष कमी लागेल. कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यात चढ उतार जाणवू शकतो.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही कौटुंबिक जबाबारी व्यवस्थितरित्या पूर्ण कराल. तुम्हाला काही गोष्टी करणे टाळावे लागेल. कामाच्या ठिकाणी अपूर्ण कामे पूर्ण करण्यात समस्या येऊ शकतात. विचारपूर्वक निर्णय घेणे चांगले राहील. कुटुंबात सामान्य वातावरण राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस धावपळीचा राहू शकतो. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त राहील. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही आर्थिक मदत करण्याचा देखील विचार करू शकता. घरात शांततेचे वातावरण राहील.

Ganesh Chaturthi 2025: खरंच गणेशची पार्वतीच्या अंगावरील मळातून जन्मले होते? बाप्पाच्या जन्माची रंजक कहाणी

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये समस्या येऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्हाला एखादा जुना मित्र भेटू शकतो.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागू शकते. मानसिक तणाव दूर होईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अनावश्यक खर्च करावा लागू शकतो. यावेळी तुम्ही बाहेर जाण्याची योजना आखू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical success in business 29 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar: 24 ऑक्टोबरला बुध वृश्चिक राशीमध्ये करणार संक्रमण, या लोकांनी आरोग्य आणि व्यवसायात बाळगावी सावधगिरी
1

Budh Gochar: 24 ऑक्टोबरला बुध वृश्चिक राशीमध्ये करणार संक्रमण, या लोकांनी आरोग्य आणि व्यवसायात बाळगावी सावधगिरी

Palmistry: तुमच्या बोटांमधील अंतराने समजते तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व, कोणती आहे ती बोटं जाणून घ्या
2

Palmistry: तुमच्या बोटांमधील अंतराने समजते तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व, कोणती आहे ती बोटं जाणून घ्या

Zodiac Sign: त्रिग्रह योगामुळे मेष आणि वृषभ राशीसह या राशीच्या लोकांना होतील फायदेच फायदे
3

Zodiac Sign: त्रिग्रह योगामुळे मेष आणि वृषभ राशीसह या राशीच्या लोकांना होतील फायदेच फायदे

Numerology: वसुबारसच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल अपेक्षित लाभ
4

Numerology: वसुबारसच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल अपेक्षित लाभ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: राज्यात ओबीसी-मराठा वाद पेटणार? हाकेंची जरांगे पाटलांवर टीका; म्हणाले…

Maharashtra Politics: राज्यात ओबीसी-मराठा वाद पेटणार? हाकेंची जरांगे पाटलांवर टीका; म्हणाले…

Oct 17, 2025 | 07:56 PM
Diwali 2025: दिवाळीपूर्वीच iPhone 16e वर मिळतंय मोठं डिस्काऊंट, Amazon-Flipkart नाही इथे उपलब्ध आहे Deal

Diwali 2025: दिवाळीपूर्वीच iPhone 16e वर मिळतंय मोठं डिस्काऊंट, Amazon-Flipkart नाही इथे उपलब्ध आहे Deal

Oct 17, 2025 | 07:45 PM
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! भारताची UPI प्रणाली जपानमध्ये दाखल; आता QR कोडद्वारे झटपट होणार व्यवहार

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! भारताची UPI प्रणाली जपानमध्ये दाखल; आता QR कोडद्वारे झटपट होणार व्यवहार

Oct 17, 2025 | 07:43 PM
Pune News :पर्यावरण प्रेमींची वसुंधरा पायी दिंडी ; जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी वाढदिवसानिमित्ताने पायी दिंडीचे प्रस्थान

Pune News :पर्यावरण प्रेमींची वसुंधरा पायी दिंडी ; जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी वाढदिवसानिमित्ताने पायी दिंडीचे प्रस्थान

Oct 17, 2025 | 07:42 PM
Maharashtra Politics : “आम्ही युती तोडत…”, भाजप नेत्याचे मोठे विधान, शिवसेनेच्या अडचणीत वाढ ?

Maharashtra Politics : “आम्ही युती तोडत…”, भाजप नेत्याचे मोठे विधान, शिवसेनेच्या अडचणीत वाढ ?

Oct 17, 2025 | 07:40 PM
जगात कुठेही जन्माला आलेल्या पांडावर मालकी हक्क चीनचा का? काय आहे या मागील कारण

जगात कुठेही जन्माला आलेल्या पांडावर मालकी हक्क चीनचा का? काय आहे या मागील कारण

Oct 17, 2025 | 07:35 PM
Ranji Trophy 2025 : भारतीय संघाने वेळोवेळी नाकार! आता कर्णधार होताच रजत पाटीदारने द्विशतक झळकवून दिला इशारा 

Ranji Trophy 2025 : भारतीय संघाने वेळोवेळी नाकार! आता कर्णधार होताच रजत पाटीदारने द्विशतक झळकवून दिला इशारा 

Oct 17, 2025 | 07:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच्या उपस्थितीत काळी फीत बांधून सरकारचा निषेध

Satara : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच्या उपस्थितीत काळी फीत बांधून सरकारचा निषेध

Oct 17, 2025 | 07:08 PM
Pune News : शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने “काळी दिवाळी” आंदोलन

Pune News : शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने “काळी दिवाळी” आंदोलन

Oct 17, 2025 | 06:54 PM
Nanded : ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमुक्ती द्या, शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Nanded : ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमुक्ती द्या, शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Oct 17, 2025 | 06:46 PM
Parbhani : हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन

Parbhani : हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन

Oct 17, 2025 | 06:38 PM
Sangli : ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाईची डीपीआयची मागणी

Sangli : ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाईची डीपीआयची मागणी

Oct 17, 2025 | 06:30 PM
Ahilyanagar : कर्डिले यांच्या अंतिम दर्शनावेळी सभापती राम शिंदे भावूक

Ahilyanagar : कर्डिले यांच्या अंतिम दर्शनावेळी सभापती राम शिंदे भावूक

Oct 17, 2025 | 06:24 PM
Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार

Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार

Oct 17, 2025 | 03:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.