Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

ग्रहांचा अधिपती बुध, १६ ऑगस्टच्या पहाटे २ वाजून १९ मिनिटांनी पुष्य नक्षत्रातून आश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. बुधाच्या या प्रवेशामुळे काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. पुष्प नक्षत्रातील प्रवेशामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 16, 2026 | 11:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश
  • बुधाने पुष्य नक्षत्रातून आश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला आहे
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

ग्रहांच्या हालचालींमधील बदलांचा राशींच्या जीवनावर परिणाम होतो. बुध, १६ ऑगस्टच्या पहाटे २ वाजून १९ मिनिटांनी पुष्य नक्षत्रातून आश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला आहे आणि आता बुध २२ ऑगस्टपर्यंत याच नक्षत्रात राहील. त्यानंतर तो माघ नक्षत्रात प्रवेश करेल.

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचे नक्षत्रातील संक्रमण आणि स्वगृही प्रवेश मेष, मिथुन, कन्या, तूळ आणि मकर राशीच्या व्यक्तींना व्यवसायात लाभ मिळवून देईल. बुध ग्रहाला बुद्धी, वाणी आणि व्यवसायाचा ग्रह मानले जाते. भाग्यवान राशींना यासंबंधी लाभ मिळतील. पुष्प नक्षत्रातील प्रवेशामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

भाग्यशाली राशी कोणत्या

मेष रास

बुध आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहे. आश्लेषा नक्षत्रातील त्याचे संक्रमण मेष राशीसाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही छुप्या शत्रूंपासून मुक्त व्हाल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

मिथुन रास

बुध ग्रहाचा आश्लेषा नक्षत्रातील प्रवेश मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या वाणीमुळे लाभाच्या संधी निर्माण होतील. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

कन्या रास

बुध ग्रहाचे संक्रमण कन्या राशीसाठी शुभ ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक प्रगतीचा तुम्हाला फायदा होईल. पदोन्नतीची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

तूळ रास

बुध ग्रहाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत अनुकूल राहील. या व्यक्तींना कामातून फायदा होईल, वडिलोपार्जित मालमत्तेतून भरीव लाभ मिळेल आणि व्यवसायात चांगला नफा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.  या काळात व्यवसाय चांगला चालेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

मकर रास

मकर राशीच्या व्यावसायिकांसाठी चांगला काळ असेल. तुमचे वैवाहिक जीवनही सुधारेल. भागीदारी यशस्वी होईल. मकर राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने काय परिणाम होतो?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, व्यापार, गणित आणि व्यवहारकौशल्याचा कारक मानला जातो. त्यामुळे बुधाच्या नक्षत्र प्रवेशाचा परिणाम व्यवसाय आणि आर्थिक बाबींवर होऊ शकतो.

  • Que: बुधाच्या गोचरामुळे व्यवसायात काय लाभ होऊ शकतो?

    Ans: व्यवसायात नवीन संधी मिळणे, ग्राहकांशी संवाद सुधारणा, व्यवहारांमध्ये यश आणि आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.

  • Que: बुधाच्या संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे

    Ans: बुधाच्या संक्रमणाचा मेष, मिथुन, कन्या, तूळ आणि मकर राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Budh gochar 2026 entry from pushya nakshatra into ashlesha nakshatra people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

October Muhurat 2026: वाहन खरेदीपासून गृहप्रवेशापर्यंत; ऑक्टोबरमधील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या
1

October Muhurat 2026: वाहन खरेदीपासून गृहप्रवेशापर्यंत; ऑक्टोबरमधील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग
2

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
4

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.