Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Gochar 2026: बुधाच्या राशीबदलामुळे या राशींच्या जीवनात होतील सकारात्मक बदल

बुध ग्रहांचे संक्रमण मकर राशींच्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येणारा राहणार आहे. हा काळ काही राशींच्या लोकांसाठी सकारात्मक राहणार आहे. बुधाच्या राशीपरिवर्तनामुळे या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. कोणत्या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 03, 2026 | 08:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुधाच्या राशीबदलामुळे या राशींच्या जीवनात होतील सकारात्मक बदल
  • ५ ऑगस्ट रोजी बुध मिथुन राशीतून चंद्राची राशी असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार
  • या राशींच्या जीवनात होणार सकारात्मक बदल
 

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, संवाद, शिक्षण आणि व्यवसायाचा प्रमुख घटक मानला जातो. ५ ऑगस्ट रोजी बुध मिथुन राशीतून चंद्राची राशी असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण २२ ऑगस्टपर्यंत प्रभावी राहील. बुधाच्या राशीतील या बदलामुळे विचार करण्याची पद्धत, निर्णयक्षमता आणि संवाद कौशल्यांमध्ये बदल घडून येऊ शकतात. याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय, संपत्ती आणि सन्मानात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. कोणत्या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे जाणून घ्या

बुध राशीपरिवर्तनाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. चालू असलेल्या कौटुंबिक समस्या आणि जुने वाद संपुष्टात येतील, ज्यामुळे नात्यांमध्ये प्रेम आणि सामंजस्य वाढण्याची शक्यता आहे. तुमचा सामाजिक दर्जा मजबूत होईल आणि तुम्हाला आदर मिळेल. जर तुम्ही मुलाखत, परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो.

Numberlogy:  मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मिथुन रास

बुध कर्क राशीत प्रवेश करत असल्यामुळे हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा राहील. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तसेच बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळेल, ज्यामुळे तुमच्या यशाची शक्यता वाढेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला कामाच्या ठिकाणी मिळेल, नवीन संधी उपलब्ध होतील आणि तुमची निर्णयक्षमता सुधारेल.

कन्या रास

बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. प्रतिस्पर्धकांसोबतचे दीर्घकाळचे प्रश्न आणि समस्या तुमच्या बाजूने वळू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात एखादी शुभ घटना घडण्याचीही शक्यता आहे. ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळण्याची अपेक्षा आहे.

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

मकर रास

मकर राशींच्या लोकांसाठी बुध ग्रहांचे संक्रमण हे फायदेशीर राहणार आहे. या काळात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. परदेश प्रवासाची दाट शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कागदपत्रे किंवा व्हिसा-संबंधित प्रकरणे आता पूर्ण होऊ शकतात. हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडू शकतात. कामातही प्रगती दिसून येईल. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुध कधी आणि कोणत्या राशीत संक्रमण करत आहे

    Ans: बुध ५ ऑगस्ट रोजी बुध मिथुन राशीतून चंद्राची राशी असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे

  • Que: बुध गोचराचा आर्थिक स्थितीवर परिणाम होतो का?

    Ans: होय. बुध शुभ असल्यास व्यापार, गुंतवणूक, आर्थिक व्यवहार आणि धनलाभाच्या संधी वाढू शकतात. मात्र, हे परिणाम व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरही अवलंबून असतात.

  • Que: बुध संक्रमणामुळे कोणत्या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे

    Ans: बुध संक्रमणामुळे वृषभ, मिथुन, कन्या आणि मकर राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे

Web Title: Budh gochar 2026 mercury transit will benefit people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • astrology news
  • budh gochar
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालकांनी लक्षात ठेवा आचार्य चाणक्यांचे ‘हे’ ४ मूलमंत्र
1

Chanakya Niti: मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालकांनी लक्षात ठेवा आचार्य चाणक्यांचे ‘हे’ ४ मूलमंत्र

Samasaptak Yoga: पुढील ३० दिवस ‘या’ राशींच्या अडचणी वाढू शकतात; करिअर आणि आरोग्याची घ्या काळजी
2

Samasaptak Yoga: पुढील ३० दिवस ‘या’ राशींच्या अडचणी वाढू शकतात; करिअर आणि आरोग्याची घ्या काळजी

Radha Ashtami 2026: राधाष्टमी कधी आहे? राधा-कृष्णाच्या प्रेमभक्तीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परंपरा जाणून घ्या
3

Radha Ashtami 2026: राधाष्टमी कधी आहे? राधा-कृष्णाच्या प्रेमभक्तीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परंपरा जाणून घ्या

Numberlogy: गौरी पूजनाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना होईल करिअरमध्ये फायदा
4

Numberlogy: गौरी पूजनाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना होईल करिअरमध्ये फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.