Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Nakshatra parivartan: १३ सप्टेंबरला बुध बदलणार नक्षत्र, नोकरी-व्यवसायासह धन-धान्यात होऊ शकते वाढ

१३ सप्टेंबर रोजी बुध चंद्राच्या हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुधाच्या नक्षत्रातील हा बदल काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. या संक्रमणामुळे काही राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळणार आहे. बुधाच्या नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 13, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • १३ सप्टेंबरला बुध हस्त नक्षत्रात प्रवेश करणार
  • बुधाच्या नक्षत्र परिवर्तनाचा या राशींना होणार फायदा
  • नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी
 

रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी बुध आपले नक्षत्र बदलणार आहे. सकाळी १०:४७ वाजता बुध उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सोडून चंद्राच्या हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि २१ सप्टेंबरपर्यंत तो याच नक्षत्रात राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुधाच्या नक्षत्रातील हा बदल वृषभ, मिथुन आणि सिंह राशींसाठी शुभ परिणाम आणू शकतो. या राशींना आर्थिक लाभ आणि कौटुंबिक जीवनात आनंद मिळू शकतो. बुधाच्या नक्षत्र बदलाचे या राशींवर होणारे परिणाम जाणून घेऊया.

या राशींना होणार फायदा

वृषभ रास

बुध ग्रहाच्या नक्षत्रातील बदल वृषभ राशींच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकता. या राशीच्या काही लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोतदेखील मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला सौदा मिळू शकतो. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात चांगला काळ अनुभवू शकता. बुधाच्या प्रभावामुळे, या राशीच्या विद्यार्थ्यांची एकाग्रता देखील वाढेल, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Mangal Gochar: नीच मंगळाचा प्रभाव या राशींवर पडणार भारी, नोकरी-व्यवसायासह नात्यांमध्ये वाढणार तणाव

मिथुन रास

बुध हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह असून तो सध्या तुमच्या सुखाच्या घरात आहे. १३ सप्टेंबर रोजी जेव्हा बुधाचे नक्षत्र बदलेल, तेव्हा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. या राशीच्या लोकांना आदर आणि सन्मान मिळू शकतो. बुधाच्या शुभ प्रभावामुळे धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. विपणन (मार्केटिंग), माध्यम, लेखन इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना यश मिळू शकते. तुमचा मान्यवरांशी संवाद वाढू शकतो.  तसेच या काळात तुम्हाला नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश.

Palmistry: वारंवार आजारी पडता? हातावरील ‘ही’ रेषा सांगते तुमच्या आरोग्याचे गुपित

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी बुध दुसऱ्या घरात संक्रमण करणार आहे. जेव्हा बुध हस्त नक्षत्रातून संक्रमण करतो, तेव्हा तुमच्या कामाला गती मिळू शकते. रखडलेले प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. बेरोजगार व्यक्तींना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांच्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या बोलण्याचा लोकांवर सामाजिक प्रभाव पडू शकतो. काहींना वडिलोपार्जित मालमत्तेचाही फायदा होऊ शकतो. या राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यातही सकारात्मक बदल होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहणार आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Budh nakshatra parivartan people of these zodiac signs will get the expected success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Varaha Jayanti 2026: कधी आहे वराह जयंती, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
1

Varaha Jayanti 2026: कधी आहे वराह जयंती, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Career Horoscope: वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ मिळणार; सप्टेंबरमध्ये या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळू शकते मोठी संधी
2

Career Horoscope: वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ मिळणार; सप्टेंबरमध्ये या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळू शकते मोठी संधी

Mangal Gochar: नीच मंगळाचा प्रभाव या राशींवर पडणार भारी, नोकरी-व्यवसायासह नात्यांमध्ये वाढणार तणाव
3

Mangal Gochar: नीच मंगळाचा प्रभाव या राशींवर पडणार भारी, नोकरी-व्यवसायासह नात्यांमध्ये वाढणार तणाव

Palmistry: वारंवार आजारी पडता? हातावरील ‘ही’ रेषा सांगते तुमच्या आरोग्याचे गुपित
4

Palmistry: वारंवार आजारी पडता? हातावरील ‘ही’ रेषा सांगते तुमच्या आरोग्याचे गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.