Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Vakri 2026: ऑक्टोबरमध्ये ‘या’ राशींचा वाढू शकतो ताण; व्यवसाय, नोकरी आणि आरोग्याबाबत राहा सावध

Budh Vakri 2026: बुधाच्या राशीचक्रातील बदलांमुळे मार्गी आणि वक्री गतींना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, बुधाच्या वक्री गतीमुळे काही विशिष्ट राशींसाठी अडचणी वाढू शकतात. या काळात व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. बुध वक्रीमुळे कोणत्या राशींनी सावध राहावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 30, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुध वक्रीला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व का आहे
  • बुध वक्रीमुळे कोणत्या राशींच्या तणावात वाढ होण्याची शक्यता आहे
  • बुध वक्रीमुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे
राशीचक्रातील बुधाच्या सतत होणाऱ्या मार्गी आणि वक्री बदलांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुधाची वक्री गती काही विशिष्ट राशींसाठी समस्या निर्माण करू शकते, कारण या काळात तो उलट दिशेने संक्रमण करत असल्याचे दिसते. असे मानले जाते की याचा काही व्यक्तींच्या करिअर, व्यवसाय आणि प्रेम जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Numberlogy:  मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

या काळात कामात व्यत्यय येऊ शकतो आणि जीवनात अनेक चढ-उतार येऊ शकतात. त्याचबरोबर, आपले निर्णय विचारपूर्वक घ्यावेत आणि कोणत्याही गोष्टीत घाई करू नये, असा सल्ला दिला जातो. बुधाच्या वक्री गतीमुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे ते जाणून घेऊया

या राशींच्या लोकांनी राहावे सावध

कर्क रास

बुध वक्रीवेळी कर्क राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रवासाची शक्यता असून, कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या वरिष्ठांचा आणि अनुभवी लोकांचा सल्ला दुर्लक्षित करू नका. गुंतवणुकीच्या संधीही हातातून निसटू शकतात. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांनी बुधाच्या वक्री गतीमुळे तुमचे वेळापत्रक अधिक व्यस्त होऊ शकते. तुम्हाला कामासाठी अधिक वेळा प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान तुमच्या वस्तू आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात.

Significance of Navratri Nights: ‘नवरात्री’ असं नाव का पडलं? देवीच्या या पर्वामागचं गूढ रहस्य जाणून घ्या…

मकर रास

मकर राशीच्या लोकांनी बुध वक्रीदरम्यान आपल्या विरोधकांपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकतात. आर्थिक बाबी आणि भौतिक सुखसोयींसंबंधीचे निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमच्या आईच्या ढासळत्या प्रकृतीमुळेही तुम्हाला चिंता वाटू शकते. घाईघाईत केलेली गुंतवणूक किंवा अनावश्यक खर्चामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. कोणत्याही कामात शॉर्टकट घेणे किंवा नियमांचे उल्लंघन करणे टाळावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Budh vakri 2026 stress may increase for zodiac signs in october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
2

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय
3

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
4

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.