Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayak Chaturthi: विनायक चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा ‘हे’ उपाय

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या चतुर्थीला वासुदेव विनायक चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपती बाप्पाची विधिपूर्वक पूजा केली जाते. विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करायचे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 22, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • विनायक चतुर्थी कधी आहे
  • वासुदेव विनायक चतुर्थी का म्हणतात
  • विनायक चतुर्थी उपाय
 

 

वासुदेव विनायक चतुर्थीचे व्रत पाळणाऱ्या लोकांनी नियमितपणे पूजा अर्चना करावी. असे केल्याने जीवनात अपेक्षित यश मिळते, अशी धार्मिक श्रध्दा आहे. तसेच तुम्हाला येत असलेल्या समस्या दूर होतील. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे जाणून घ्या

विनायक चतुर्थी मुहूर्त

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात शनिवार, 21 मार्च रोजी रात्री 11.56 वाजता सुरू झाली आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार 22 मार्च रोजी रात्री 9.16 मिनिटांनी होणार आहे. उदयतिथीनुसार रविवार, 22 मार्च रोजी हे व्रत पाळले जाणार आहे. चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह मुहूर्त सकाळी 11.15 मिनिटांपासून दुपारी 1.41 मिनिटांपर्यंत असेल. तर चंद्रदर्शनाची वेळ रात्री 8.15 मिनिटांपासून 10.15 मिनिटांपर्यंत असेल.

शुभ योग

यावर्षी वासुदेव चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी रवी योग आणि भद्रावास योग विशेष महत्त्वपूर्ण असतील. रवी योग रात्री १०:४२ पर्यंत प्रभावी राहील, तर भद्रावास योग सकाळी १०:३६ वाजता सुरू होऊन रात्री ९:१६ पर्यंत राहील. या योगांदरम्यान गणपतीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्यामुळे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

Numberlogy: मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

गणपती बाप्पाला या गोष्टी अर्पण करा

वासुदेव चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर प्रार्थना करा. नंतर विधिपूर्वक पूजा करा. पूजेच्या वेळी दुर्वा, सिंदूर, लाल फूल, बार्ली, सुपारी इत्यादी गोष्टी अर्पण करा. यावेळी नेवेद्यासाठी गणपती बाप्पाला मोदक, केळ, हंगामी फळ, बेसनाचे लाडू, पुरणपोळी इत्यादी गोष्टी अर्पण करा. असे केल्याने गणपती बापाचा आर्शिवाद व्यक्तीवर राहतो आणि जीवनात सुख समृद्धी राहते.

या चुका करू नका

चतुर्थीच्या दिवशी पूजेदरम्यान तुळशीची पाने अर्पण करु नये. पौराणिक कथेनुसार तुळशी आणि गणपतीने एकमेकांना शाप दिला होता. ज्यामुळे गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही. काळ्या रंगांचे वस्त्राने पूजा करू नये. कारण काळ्या रंगांचा संबंध नकारात्मकताशी संबंधित आहे.

चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊ नये. धार्मिक श्रद्धेनुसार असे केल्याने व्यक्तीला खोट्या गोष्टी वादविवादाचा सामना करावा लागू शकतो. याव्यतिरिक्त कोणाशी देखील भांडण करणे, वादविवाद आणि एखाद्याचा अपमान करू नये. नाहीतर तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही.

Chaitra Navratri: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करा कृष्णामांडा देवीची पूजा, दाखवा आवडता नैवेद्य

विनायक चतुर्थीचे महत्त्व

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला वासुदेव विनायक चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा केली जाते. तसेच, या दिवशी दानधर्म केल्याने विशेष पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वासुदेव विनायक चतुर्थीला कोणते उपाय करावेत?

    Ans: सकाळी लवकर उठून स्नान करून गणपतीची विधिवत पूजा करा, बाप्पाला 21 दुर्वा आणि लाल फुले अर्पण करा, गंध, अक्षता, फुले अर्पण करून आरती करा, “ॐ गं गणपतये नमः” मंत्राचा जप किमान 108 वेळा करा.

  • Que: “वासुदेव” विनायक चतुर्थीचे महत्त्व काय आहे?

    Ans: या दिवशी गणपतीसोबत श्रीकृष्ण (वासुदेव) यांचाही स्मरण केले जाते. त्यामुळे भक्तांना बुद्धी, यश आणि आध्यात्मिक उन्नती मिळते.

  • Que: या दिवशी विशेष नैवेद्य काय अर्पण करावा?

    Ans: मोदक हा गणपतीचा आवडता प्रसाद आहे. याशिवाय लाडू, केळी, नारळ अर्पण करणे शुभ मानले जाते.

Web Title: Chaitra month vinayak chaturthi upay offer these things

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Vinayaka Chaturthi

संबंधित बातम्या

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
1

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
3

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
4

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.