Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कन्यापूजेदरम्यान अनेक मुलींना दूध आणि जिलेबी का खाऊ घालतात? काय आहे यामागील वैज्ञानिक, धार्मिक कारण

नवरात्रीमध्ये कन्यापूजन करताना दूध आणि जिलेबीला विशेष महत्त्व असते. धार्मिक कारणास्तव ती देवी दुर्गाला प्रिय आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून ती ऊर्जा आणि पोषण प्रदान करते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 04, 2025 | 11:11 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

नवरात्रीच्या काळात सप्तमीपासून भक्त मुलींची माता म्हणून पूजा करू लागतात. विशेषत: अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विशेषत: 2 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींची देवी म्हणून पूजा केली जाते आणि त्यांना खाऊ घालून आशीर्वाद घेतले जातात. अनेक ठिकाणी भाविक मुलींनाच दूध आणि जिलेबी खायला घालतात. हे का केले जाते? यामागे काही धार्मिक कारण आहे की याला काही वैज्ञानिक तर्क जोडलेला आहे का? या मागचे कारण जाणून घेऊया.

धार्मिक कारण

देवी दुर्गाला हा नैवेद्य आवडतो

शास्त्रानुसार कन्या पूजेमध्ये गोड आणि पौष्टिक आहाराचे विशेष महत्त्व आहे. जिलेबी ही तूप आणि मैद्यापासून बनविले जाते, जी सात्विक अन्नामध्ये समाविष्ट आहे आणि देवी दुर्गाला प्रिय आहे. दूध हे शुद्ध आणि पवित्र मानले जाते, जे शरीर आणि मनाला शांती प्रदान करते.जिलेबीचा गोलाकार आकार सुख-समृद्धीचे प्रतीक मानला जातो, म्हणून ती मुलींना खायला दिल्यास देवी मातेकडून आशीर्वाद मागितला जातो. हे आनंदाचे आणि सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जाते, म्हणून ते प्रसाद म्हणून दिले जाते.

Palmistry: हस्तरेखावरील ही चिन्हे सांगतात तुम्ही किती श्रीमंत आहात, नशिबात लिहिलेला असतो राजयोग

वैज्ञानिक कारण

दूध आणि जिलेबीचे पोषण याने होतात आरोग्यदायी फायदे

एनर्जी

जिलेबीमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे त्वरित ऊर्जा देतात. हे अन्न उपवासानंतर मुलींना शक्ती आणि ऊर्जा प्रदान करते.

दूध आणि जिलेबी यांचे उत्तम मिश्रण

दूध हे प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात. जिलेबीमध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि दुधाचे प्रोटीन पचन सुधारण्यास मदत करतात.

हंगामी अन्न

नवरात्र अनेकदा उन्हाळ्यात आणि बदलत्या हवामानात येते, ज्यामुळे शरीरात अशक्तपणा येतो. दूध-जिलेबी शरीराला शीतलता आणि ऊर्जा दोन्ही प्रदान करते.

गोड खाल्ल्याने मन प्रसन्न होते

वैज्ञानिकदृष्ट्या, मिठाई खाल्ल्याने डोपामाइन हार्मोन सक्रिय होतो, ज्यामुळे एखाद्याला आनंद होतो. त्यामुळेच नवरात्रीमध्ये मुलींना हलवा-पुरी, दूध-जिलेबी असे गोड पदार्थ खायला देण्याची परंपरा आहे.

भगवान विष्णूंना 12 रुपये का अर्पण केले जातात? जाणून घ्या महत्त्व आणि फायदे

कन्या पूजेतील इतर परंपरा आणि प्रसादाचे पर्याय

हलवा, पुरी आणि चना – हे सर्वात सामान्य भोग आहेत, जे संपूर्ण भारतात लोकप्रिय आहेत.

खीर आणि फळे – काही ठिकाणी मुलींना दूध, खीर आणि फळेही दिली जातात.

खिचडी आणि दही – हे अन्न बंगाल आणि पूर्व भारतात दिले जाते.

बुंदी आणि केळी – हे विशेषतः उत्तर भारतात प्रसाद म्हणून दिले जाते.

दरम्यान, दूध-जिलेबीला विशेष महत्त्व आहे कारण ते झटपट ऊर्जा देते, पचायला सोपे असते आणि देवी दुर्गालाही प्रिय असते. याशिवाय पूजेला येणाऱ्या थोड्या मोठ्या मुली आणि उपवास असला तरी या दोन्ही गोष्टी खाऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Chaitra navratri 2025 why do many people feed milk and jalebi to girls religious and scientific reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 11:11 AM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
2

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश
3

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.