Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahu-Mangal Yuti: राहू-मंगळ होणार प्रसन्न, या राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक फायदा

राहू ग्रहाला मायावी ग्रह म्हटले जाते. ज्यावेळी ग्रह आपली हालचाल करतात त्यावेळी त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर विविध प्रकारे होतो. राहू मंगळ ग्रहामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 23, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • राहू-मंगळ होणार प्रसन्न
  • राहू ग्रहाला मायावी ग्रह म्हटले जाते
  • राहू मंगळामुळे या राशींना होणार फायदा
 

ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते.
ज्योतिषशास्त्रात मंगळाला भूमी, ऊर्जा आणि उत्साहाचा कारक ग्रह मानले जाते. दरम्यान, सध्या राहू कुंभ राशीत विराजमान असून 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजून 57 मिनिटांनी मंगळ ग्रहदेखील कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या दोन्ही ग्रहांच्या कुंभ राशीतील प्रवेश काही राशींच्या व्यक्तींना लाभदायी ठरेल.

‘या’ राशींना मिळणार आर्थिक फायदा

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी राहू-मंगळाची युती खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. घरात शुभ कार्य होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल.

Astro Tips: या राशींच्या जोड्या राहतात सर्वाधिक आनंदी, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

मिथुन रास

या राशीच्या व्यक्तीसाठीही ही युती खूप खास असेल. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल, विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल. आकस्मिक धनलाभ होईल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठीही राहू-मंगळाची युती आनंदात जाईल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानी पडतील, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक चणचण भासणार नाही. या राशीच्या व्यापाऱ्यांनाही अनेक आर्थिक लाभ होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.

Amlaki Ekadashi: आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा का केली जाते? पूजा करण्याचे फायदे जाणून घ्या

धनु रास

या राशीच्या व्यक्तींसाठीही अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते. ते शक्र होते, ते शक्य करून दाखवाल, गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

मीन रास

या राशीच्या व्यक्तींसाठी राहू-मंगळाची युती खूप उत्तम ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होईल, करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: राहू-मंगळ युती म्हणजे काय?

    Ans: जेव्हा राहु आणि मंगळ एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा त्याला राहू-मंगळ युती म्हणतात. ही युती ऊर्जावान आणि परिणामकारक मानली जाते.

  • Que: या युतीचा स्वभाव कसा असतो?

    Ans: मंगळ हा कृती, धैर्य आणि नेतृत्वाचा कारक आहे, तर राहू अचानक बदल, परदेश, तंत्रज्ञान आणि अनपेक्षित लाभाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे ही युती अचानक संधी आणि वेगवान निर्णयांची परिस्थिती निर्माण करू शकते.

  • Que: राहू मंगळ युतीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: राहू मंगळ युतीमुळे मेष, मिथुन, कन्या, धनु आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Rahu mangal yuti people of this zodiac sign will get financial benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश
1

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
3

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
4

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.