Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandra Gochar 2026: चंद्र शनीच्या राशीत करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना मिळणार दिलासा

मंगळवार, २८ जुलैच्या संध्याकाळी चंद्र शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या या संक्रमणाचा फायदा काही राशींच्या लोकांना होणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 28, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चंद्र शनीच्या राशीत करणार प्रवेश
  • चंद्र संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा
  • या आहेत भाग्यशाली राशी
 

मंगळवार, २८ जुलै रोजी चंद्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा फायदा मेष, कर्क, मकर आणि मीन राशीच्या लोकांना होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र कोणत्याही राशीत केवळ सव्वादोन दिवसच प्रवेश करतो. ज्यावेळी चंद्र शनीच्या राशीत प्रवेश करेल, त्यावेळी प्रगती आणि विकासाच्या नवीन संधी मिळतील. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा मन आणि भावनांचा घटक मानला जातो. त्यामुळे, २८ तारखेला सायंकाळी ७:४५ वाजल्यापासून चंद्र काही राशींना दिलासा देऊ शकतो. ज्योतिषांच्या मते, ज्यांचे काम काही काळापासून थांबले आहे किंवा जे कशाबद्दल तरी चिंतेत आहेत, त्यांची परिस्थिती काही तासांत बदलू शकते. चंद्राच्या संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

या राशींच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

चंद्राचे हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी आनंदाचे राहणार आहे. दीर्घकाळापासून प्रतीक्षित असलेले यश या काळात मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. यावेळी जर तुम्ही मुलाखत दिली असेल, तर चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसाठी चांगला काळ येणार आहे. याशिवाय, आर्थिक बाबीदेखील सुरळीत राहतील.

Shukra Gochar: शुक्र ग्रह करणार कन्या राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकांना मिळणार प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता

कर्क रास

चंद्राची रास कर्क आहे. या राशीच्या लोकांना २८ जुलैच्या संध्याकाळपासून निश्चितच काहीसा दिलासा मिळेल. आतापर्यंत रेंगाळलेला कोणताही तणाव आता दूर होऊ शकतो. अडकलेला निधी परत मिळेल. नवीन काम सुरू होऊ शकते. व्यावसायिकांना चांगला सौदा मिळू शकतो. कुटुंबातही आनंदी वातावरण राहील. घरी एखादी शुभ घटनाही घडू शकते. आरोग्य सुधारेल.

मकर रास

चंद्र शनीच्या या राशीत संक्रमण करत आहे, त्यामुळे मकर राशींच्या व्यक्तींना शुभ आर्थिक संकेत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्यांच्या वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळेल. जर तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर हा काळ अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.

Chaturmas 2026: चातुर्मासात कोणते उपाय करावेत? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि फायदे

मीन रास

चंद्राचे हे संक्रमण मीन राशींच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. मन शांत राहील. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. परीक्षेचा चांगला निकाल येण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. त्याचप्रमाणे या काळात जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.

चंद्र संक्रमणादरम्यान करा हे उपाय

भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करा

रात्रीच्या वेळी चंद्राला पाणी अर्पण करा

गरजूवंतांना पांढऱ्या वस्त्राचे दान करा

महिलांचा आदर करा

जर शक्य असल्यास काही मिनिट ध्यान करा

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चंद्र शनीच्या राशीत कधी प्रवेश करणार आहे?

    Ans: चंद्र ग्रह शनीच्या राशीत मंगळवार, २८ जुलै रोजी शनिच्या राशीत प्रवेश करणार आहे

  • Que: चंद्र शनीच्या राशीत प्रवेश केल्याने काय परिणाम होतात?

    Ans: चंद्र मन, भावना आणि मानसिक स्थैर्याचा कारक मानला जातो. शनीच्या राशीत प्रवेशामुळे संयम, जबाबदारी आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते.

  • Que: चंद्राच्या शनिच्या राशीत प्रवेशाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: चंद्राच्या शनिच्या राशीत प्रवेशाचा मेष, कर्क, मकर आणि मीन राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Chandra gochar 2026 as the moon enters the sign of saturn people of other zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Guru-Chandra Yog: गुरु-चंद्राचा शुभ संयोग! या राशींच्या लोकांना मिळणार धनलाभाची संधी
1

Guru-Chandra Yog: गुरु-चंद्राचा शुभ संयोग! या राशींच्या लोकांना मिळणार धनलाभाची संधी

Radha Ashtami: राधाष्टमीला घरी आणा ‘या’ ५ वस्तू; घरात नांदेल सुख समृद्धी
2

Radha Ashtami: राधाष्टमीला घरी आणा ‘या’ ५ वस्तू; घरात नांदेल सुख समृद्धी

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Chanakya Niti: मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालकांनी लक्षात ठेवा आचार्य चाणक्यांचे ‘हे’ ४ मूलमंत्र
4

Chanakya Niti: मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालकांनी लक्षात ठेवा आचार्य चाणक्यांचे ‘हे’ ४ मूलमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.