Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी धन योगाचा संयोग, मेष आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना होईल लाभ

आज बुधवार, 24 सप्टेंबर. आज चंद्र रात्रदिवस तूळ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे तूळ राशीत चंद्र आणि मंगळ यांच्यासोबत युती होऊन धन योग तयार होईल. कोणत्या राशीच्या लोकांना होईल फायदा, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 24, 2025 | 09:06 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज बुधवार, 24 सप्टेंबरचा दिवस आणि आज नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच आज देवीच्या चंद्रघंटा या रुपाची पूजा केली जाणार आहे. चंद्र दिवसा आणि रात्री तूळ राशीतून संक्रमण करणार आहे. चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे चंद्र-मंगळ योग तयार होईल त्याला धन योग असे म्हटले जाते. चित्रा नंतर, स्वाती नक्षत्राच्या युतीमुळे इंद्र योग आणि रवि योग देखील तयार होत आहे. चंद्रघंटा देवींच्या आशीर्वादाने आज मेष, तूळ, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज आर्थिक प्रगती होऊ शकते. सर्व आर्थिक बाबींमध्ये नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. धन योगाच्या प्रभावामुळे गुंतवणूक करणे फायदेशीर राहणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. जर तुम्ही भागीदारीत काम करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Numerology: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी मिळेल अपेक्षित यश

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. जे तुम्ही प्रयत्न करत आहात ते यशस्वी होतील. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकते. व्यवसायामध्ये उत्पन्न तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल. कोणत्याही समस्या असल्यास चिंता दूर होतील. दीर्घकालीन प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या सर्जनशील आणि कलात्मक क्षमतांमध्ये आणखी सुधारणा होईल ज्यामुळे तुम्हाला नफा मिळेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक निकाल मिळेल. व्यवसायात गुंतलेल्यांच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होईल. तुम्हाला कुठूनतरी अनपेक्षित नफा मिळण्याची संधी देखील मिळू शकते. जर तुम्ही वाहन, घर किंवा दुकानासाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी असलेल्यांचा प्रभाव आणि आदर वाढलेला राहील.

Shardiya Navratri 2025: राहु-केतू दोष प्रत्येक कामात आणतोय बाधा? नवरात्रीत गुपचुपीत करा ‘उपाय’, देवीची होईल कृपा

मकर रास

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल, ज्यामुळे काम सुरळीत होईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक उत्पन्नात तुम्हाला अपेक्षित वाढ होईल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमचे काम कमीत कमी प्रयत्नात पूर्ण होईल. घरातील वातावरण देखील सकारात्मक आणि आनंददायी असेल. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. वडिलांकडूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Dhan yoga third day of navratri people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग
1

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
3

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
4

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.