Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dream science: युद्धाचे स्वप्न पाहणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र

स्वप्नाचा प्रत्येक गोष्टींशी काहींना काही संबंध असतो. प्रत्येक स्वप्न काही संभाव्य घटनांशी संबंधित असते. अशा परिस्थितीत, स्वप्नात युद्धासारखे दृश्ये दिसल्यास त्याचा नेमका अर्थ काय होतो ते जाणून घ्या.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 10, 2025 | 10:32 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

अलिकडेच, भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलून निर्णायक कारवाई केली आहे. या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतीय भूभागावर हल्ला केला, त्यानंतर भारतही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये तणाव आणि संघर्षाचे वातावरण कायम आहे. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात युद्धाशी संबंधित घटना दिसल्या तर स्वाभाविकच ती चिंतेचा विषय बनू शकते.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, स्वप्नात युद्ध पाहणे म्हणजे काय? स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्न काही संभाव्य घटनांशी संबंधित असते. अशा परिस्थितीत, स्वप्नात युद्धासारखे दृश्ये दिसल्यास त्याचा काय अर्थ होतो ते जाणून घेऊया.

स्वप्नात युद्ध होताना पाहणे

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात युद्ध होताना दिसले तर ते नकारात्मक लक्षण मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार, हे स्वप्न सूचित करते की नजीकच्या भविष्यात काही महत्त्वाचे काम अडकू शकते किंवा मानसिक ताण निर्माण करणारी परिस्थिती उद्भवू शकते. हे स्वप्न जीवनात येणाऱ्या अस्थिरता किंवा संघर्षाचे संकेत देखील देऊ शकते.

Vaishakh Purnima: कर्जामुळे तुम्ही त्रस्त आहात का? पौर्णिमेच्या रात्री करा हे उपाय, आर्थिक अडचणी होतील दूर

स्वप्नात लढाऊ विमान पाहणे

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात लढाऊ विमान दिसले तर ते एक शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की ती व्यक्ती जीवनातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवेल आणि त्याच्या संघर्षांमध्ये यश मिळवेल. हे स्वप्न तुम्ही नवीन नोकरी, व्यवसाय किंवा नवीन प्रकल्प यासारख्या नवीन सुरुवातीकडे वाटचाल करत असल्याचे देखील लक्षण असू शकते.

स्वतःला युद्धात लढताना पाहणे

जर तुम्ही स्वप्नात स्वतःला लढताना पाहिले तर हेदेखील एक नकारात्मक लक्षण मानले जाते. यावरून असे दिसून येते की येणाऱ्या काळात जीवनात अराजकता किंवा संघर्ष वाढू शकतो, ज्यामुळे मानसिक अस्थिरता किंवा ताण येऊ शकतो. स्वप्नशास्त्रानुसार, युद्धाशी संबंधित स्वप्ने बहुतेकदा मानसिक संघर्ष, तणाव आणि येणाऱ्या काळातील अडचणींचे लक्षण असतात.

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या

स्वप्नात युद्ध होताना पाहण्याचा अर्थ

स्वप्नातील युद्धाचे दृश्य आपल्या मानसिक स्थितीचे आणि आपल्या जीवनात सुरू असलेल्या संघर्षांचे प्रतीक असू शकते. हे स्वप्न बहुतेकदा मानसिक ताण, भावनिक संघर्ष किंवा त्या व्यक्तीला तोंड देत असलेल्या महत्त्वाच्या आव्हानाचे संकेत देते. भारतीय तत्वज्ञान आणि मानसशास्त्रानुसार, युद्धाचे स्वप्न पाहणे हे आपल्या अंतर्गत विचारांना आणि बाह्य जगाशी सुसंवाद प्रस्थापित करण्याच्या आपल्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Dream science is dreaming of war auspicious or inauspicious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

…तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण
1

…तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण

Morning Powerful Mantra: पायाखाली संपत्ती लोळणार! सकाळी उठताच म्हणा ‘हा’ चमत्कारी मंत्र, नशीब बदलेल
2

Morning Powerful Mantra: पायाखाली संपत्ती लोळणार! सकाळी उठताच म्हणा ‘हा’ चमत्कारी मंत्र, नशीब बदलेल

Weekly Horoscope: जून महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
3

Weekly Horoscope: जून महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Parma Ekadashi: परमा एकादशीची पूजा कशी करावी? काय आहे कथा जाणून घ्या
4

Parma Ekadashi: परमा एकादशीची पूजा कशी करावी? काय आहे कथा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.