Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dream Science: स्वप्नामध्ये या गोष्टी दिसल्यास मिळेल नशिबाची साथ आणि आर्थिक समस्या होतील दूर

श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. हा महिना महादेवांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवाशी संबंधित काही गोष्टी स्वप्नात दिसल्यास तुमचे नशीब बदलू शकते. स्वप्नामध्ये महादेवांसंबंधित कोणत्या गोष्टी दिसणे शुभ आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 27, 2025 | 11:19 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

माणूस झोपेमध्ये काही ना काही स्वप्न बघतात. तर ही स्वप्ने शुभ असतात तर काही स्वप्न अशुभ असतात. स्वप्नामध्ये देवतांच्या संबंधित गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. असे देखील म्हटले जाते की, श्रावण महिन्यात महादेव आणि देवीची पार्वतीची पूजा केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी वाढते. यावेळी जर तुम्हाला स्वप्नात ब्रह्म मुहूर्तावर असे काही स्वप्न दिसल्यास तुमचे नशीब बदलू शकते. महादेवांचा आशीर्वाद भक्तांवर नेहमी कायमच राहतो. स्वप्नात कोणत्या गोष्टी पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या

असे म्हटले जाते की, जर एखाद्याला ब्रम्ह मुहूर्तावर कोणती स्वप्ने पडल्यास ती पूर्ण होतात. ती स्वप्ने आपल्या जीवनासंबंधित काही संकेत देत असतात. सनातन धर्मामध्ये ब्रम्ह मुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. श्रावण महिन्यामध्ये स्वप्नात महादेवांच्या संबंधित काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. अशा काही गोष्टी दिसल्यास व्यक्तीचे नशीब चमकते आणि आर्थिक समस्या देखील दूर होण्यास मदत होते. यामुळे महादेवाचा भक्तावर आशीर्वाद राहतो.

स्वप्नात या गोष्टी दिसणे असते शुभ

नंदी

जर तुम्हाला ब्रम्ह मुहूर्तावर स्वप्नामध्ये नंदी म्हणजेच बैल घरासमोर उभा असणारा दिसणे म्हणजे तुमचे नशीब बदलू शकते. याचा अर्थ असा होतो की महादेव तुमच्यावर कृपा होणार आहे.

Vastu Tips: घराच्या या दिशेला करा गाडी पार्किंगची व्यवस्था, जीवनात येणार नाही कोणत्याही समस्या

डमरु

महादेवाच्या हातामध्ये असलेला डमरु तुम्हाला स्वप्नात दिसणे हे शुभ लक्षण मानले जाते. डमरु स्वप्नात दिसणे म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी राहणार आहे. त्याचसोबत करिअर आणि व्यवसायात देखील तुम्हाला अपेक्षित यश मिळणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.

त्रास आणि वेदना दूर होणे

ब्रह्म मुहूर्तामध्ये स्वप्नात महादेवाची पूजा करताना पाहणे हे शुभ संकेत मानले जाते. असे मानले जाते, स्वप्नात महादेव दिसणे म्हणजे आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या आणि दुःख दूर होणे.

Mangal Gochar: मंगळ ग्रह करणार कन्या राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर होणार परिणाम

साप दिसणे

स्वप्नामध्ये साप दिसणे खूप खास मानले जाते. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या घरामधील असलेली आर्थिक समस्या दूर होतील. तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदेल.

स्वप्नात त्रिशूळ दिसणे

जर एखाद्याला स्वप्नामध्ये त्रिशूळ दिसणे हे शुभ लक्षण मानले जाते. स्वप्नात त्रिशूळ दिसणे म्हणजे व्यक्तीच्या जीवनात सुरु असणाऱ्या समस्या दूर होणे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Dream science it is auspicious to see these things related to lord shiva in dreams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 11:19 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम
2

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी
3

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.