Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Durga Ashtami 2026: त्रिपुष्कर योगात करा देवीची पूजा, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

फाल्गुन महिन्यातील दुर्गा अष्टमी जी देवी दुर्गेला समर्पित आहे. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आनंद आणि समृद्धी येते. दुर्गा अष्टमी कधी आहे, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 15, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • दुर्गाष्टमी कधी आहे
  • त्रिपुष्कर योगात करा देवीची पूजा
  • दुर्गाष्टमीचे महत्त्व
 

 

पंचांगानुसार, मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी फाल्गुन महिन्यातील दुर्गाअष्टमी आहे. हा दिवस विश्वाची देवी, माता दुर्गा यांना समर्पित आहे. या शुभ प्रसंगी, विश्वाची आई, माता दुर्गेची पूजा केली जाते. भक्त श्रद्धेने हे व्रत पाळतात. या व्रताचे पुण्य भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते.

ज्योतिषशास्त्रानुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी त्रिपुष्कर योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत. या योगामध्ये दुर्गा देवीची पूजा केल्याने तुमच्या घरात आनंद, समृद्धी आणि कल्याण येईल. त्याचसोबत सर्व समस्या दूर होतील. दुर्गा अष्टमी कधी आहे, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

कधी आहे दुर्गाष्टमी

फाल्गुन महिन्यातील दुर्गाअष्टमी मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी आहे. हे व्रत श्रद्धेने भक्त पाळता. या दिवशी काही जण उपवास देखील करतात. दुर्गाष्टमीला शुभ योग देखील तयार होत आहे.

Sukraditya Raja Yoga: शुक्रादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब, जीवनात होतील सकारात्मक बदल

दुर्गाष्टमी शुभ मुहूर्त

अष्टमी तिथीची सुरुवात मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी होणार आहे आणि या अष्टमी तिथीची समाप्ती बुधवार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 4 वाजून 51 मिनिटांनी होणार आहे. उद्यतिथीनुसार मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी दुर्गाष्टमीचे व्रत पाळले जाणार आहे.

यावेळी सूर्योदय सकाळी 06 वाजून 51 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त संध्याकाळी 06 वाजून 18 मिनिटांनी होईल. चंद्रोदय – सकाळी 10.58 ते पहाटे 1.40, चंद्रास्त पहाटे 1.40, ब्रह्म मुहूर्त – सकाळी 5:11 ते 6:01 पर्यंत, विजया मुहूर्त – दुपारी 2:29 ते 3:15 पर्यंत, गोधुली मुहूर्त – संध्याकाळी 6:15 ते 6:40 पर्यंत, निशिता मुहूर्त – सकाळी 12:09 ते 12:59 पर्यंत

या शुभ योगात केली जाणार पूजा

त्रिपुष्कर योग

ज्योतिषशास्त्रानुसार, त्रिपुष्कर योगाचा दुर्मिळ संयोग फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी तयार होत आहे. या योगात दुर्गेची पूजा, प्रार्थना आणि ध्यान केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायातही अपेक्षित यश मिळेल. हा योग शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.

इंद्र योग

फाल्गुन महिन्यातील दुर्गा अष्टमीला त्रिपुष्कर योगासोबत इंद्र योग देखील तयार होत आहे. इंद्र योग सकाळी 7.24 वाजेपर्यंत असेल. या योगात शिव आणि शक्तीची पूजा केल्याने साधकाच्या जीवनात आनंद येईल.

Vastu Tips: पायऱ्यांखाली ठेवा या वस्तू, घरात राहील सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा

दुर्गाष्टमीचे महत्त्व

सनातन धर्मात दुर्गाअष्टमीला विशेष महत्त्व आहे. याशुभ प्रसंगी, केवळ घरीच नव्हे तर मंदिरांमध्येही भक्तांची संख्या वाढत आहे. या व्रतामुळे भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. शिवाय, देवीच्या आशीर्वादाने भक्ताला जीवनात सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोयी मिळतात. शिवाय, शत्रूंचे भय नाहीसे होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: फाल्गुन महिन्यातील दुर्गा अष्टमी कधी आहे

    Ans: फाल्गुन महिन्यातील दुर्गा अष्टमी मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी आहे

  • Que: दुर्गा अष्टमीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: या दिवशी देवी दुर्गा यांच्या अष्टम रूपाची विशेष पूजा केली जाते. हा दिवस शक्ती, धैर्य आणि नकारात्मक शक्तींवर विजयाचे प्रतीक मानला जातो.

  • Que: त्रिपुष्कर योग म्हणजे काय?

    Ans: व्हा विशिष्ट तिथी, वार आणि नक्षत्राचा शुभ संयोग होतो, तेव्हा त्रिपुष्कर योग तयार होतो. या योगात केलेले जप-तप आणि दान तिप्पट फळ देतात, अशी श्रद्धा आहे.

Web Title: Durga ashtami 2026 worship goddess during tripushkar yoga muhurta and importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: नागपंचमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश
1

Numberlogy: नागपंचमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
3

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
4

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.