Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dwidwadash Yog: बुध आणि शुक्रामुळे तयार होणार द्वित्वदश योग, या राशीच्या लोकांना मिळणार संपत्ती, किर्ती आणि आदर

12 नोव्हेंबर रोजी बुध-शुक्र द्विद्वाद योग तयार करत आहे. या काळात काही राशीच्या लोकांना संपत्ती, कीर्ती आणि समृद्धी मिळू शकते. द्वित्वदश योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 06, 2025 | 10:03 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • द्वित्वदश योगाचा कोणत्या लोकांना फायदा होईल
  • द्वित्वदश योग म्हणजे काय
  • या योगाचा ज्योतिषशास्त्रात काय आहे महत्त्व
ज्योतिषशास्त्रामध्ये दोन ग्रह खूप शुभ मानले जातात. यावेळी बुध आणि शुक्र ग्रह बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.43 वाजल्यापासून द्वित्वदश योग तयार करणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत शुभ मानला जातो. ग्रहांच्या युतीमुळे हा योग खूप शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि शुक्र ग्रहाच्या द्वादश योगामुळे लोकांचे सौंदर्य आणि कलात्मकता वाढेल, बुद्धिमत्ता आणि वाणी उजळ होईल, भौतिक सुख आणि विलासाच्या नवीन संधी निर्माण होतील. त्यासोबतच परदेशातून लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि सर्जनशील बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती वाढेल. बुध आणि शुक्र ग्रहाचा शुभ द्विद्वाद योग सर्व राशींच्या लोकांवर परिणाम करणार आहे. द्वित्वदश योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

द्वित्वदश योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना या योगाचा फायदा सर्जनशील बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती आणि आंतरराष्ट्रीय संपर्कांच्या बाबतीत होईल असे मजबूत संकेत आहेत. जर तुम्ही कला, माध्यम, परदेशी व्यापार किंवा अभ्यासात गुंतलेले असाल आणि कंत्राटावर काम करत असाल तर या काळात तुम्हाला विशेष संधी मिळू शकतात. या काळात तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुम्हाला जीवनामध्ये संतुलन आणि शांती मिळवण्याची संधी मिळेल.

Zodiac Sign: धन योगामुळे वृश्चिक आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

मिथुन रास

द्विद्वाद योगामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. शुक्रासोबत होणारी ही युती तुमची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि कलात्मकता नवीन उंचीवर घेऊन जाईल. या काळात व्यवसाय आणि नोकरीमध्ये तुम्हाला अनपेक्षित नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच तुमच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होऊ शकते. अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना या योगाचा फायदा होईल. या काळात तुम्हाला संघटन, व्यवसाय नियोजन आणि गुंतवणुकीत फायदा होईल. जुन्या कर्जातून किंवा थकीत प्रकरणांमधून दिलासा मिळू शकतो. या काळात कुटुंबातील वातावरण शांत राहील. या काळात तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवू शकता.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. या काळामध्ये तुमच्या व्यक्तिमहत्वामध्ये भर पडेल. कला, सौंदर्य, डिझाइन, अन्न आणि सामाजिक संवाद या सर्वांमध्ये तुम्हाला यश मिळेल. करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली होईल.

मकर रास

बुध आणि शुक्र राशीचा हा द्विद्वाद योग मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. कामाच्या, व्यवसायाच्या आणि प्रतिष्ठेच्या क्षेत्रात सुधारणा होईल. नवीन प्रकल्प, आंतरराष्ट्रीय संधी किंवा भागीदारीद्वारे वाढ शक्य आहे. तुमच्या आवाजाने आणि शब्दांनी कामे पूर्ण होतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या गोष्टींना अपेक्षित वेग मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Dwidwadash yog people born under the signs of mercury and venus will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 10:03 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.