Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: प्रदोष व्रत आणि द्विपुष्कर योगामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

आज सोमवार, 16 मार्च रोजी महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत आहे. या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहे. या शुभ योगाचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 16, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज सोमवार, 16 मार्च. आजचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. आज मार्च महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत आहे. तसेच ग्रहांच्या होणाऱ्या होणाऱ्या हालचालींमुळे शुभ योग देखील तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज शिव योग तयार होत आहे. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. याव्यक्तिरिक्त सिद्ध आणि शुक्रादित्य राजयोग देखील तयार होत आहे. या शुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घेऊया

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज चंद्र तुमच्या दहाव्या घरात असेल. त्यामुळे करिअरवर लक्ष केंद्रित करा तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक शांती यांच्यात काही तणाव असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला घालवाल. पुरेशी झोप घ्या आणि तुमच्या पायांच्या दुखण्यावर लक्ष ठेवा.

Numberlogy: मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. आठव्या घरात ग्रह अचानक अस्वस्थता किंवा तणाव निर्माण करू शकतात, परंतु चंद्र तुमच्या नातेसंबंधांमध्ये संतुलन राखेल. आर्थिक स्थिती चांगली राहील चुका करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्यावी.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये तुम्हाला चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नातेसंबंध चांगले राहतील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. ऑफिसमधील राजकारण किंवा तांत्रिक चुकांमुळे त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्यावी.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी येऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणालाही पैसे उधार देऊ नका; ते परत मिळणे कठीण होईल. आरोग्याच्या बाबतीत तुमच्या छातीची, हृदयाची आणि घशाची काळजी घ्या.

Weekly Horoscope:  मार्च महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या 

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. सूर्य तुमच्या राशीत असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या, तुम्ही अडकलेला निधी परत मिळवू शकता, परंतु अनावश्यक खर्च टाळा. तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल, परंतु थकलेल्या पायांची काळजी घ्या.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Dwipuskar yoga and pradosh vrat people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
1

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
2

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
4

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.