Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी करा वास्तूचे ‘हे’ उपाय, सकारात्मक ऊर्जा करेल प्रवेश

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहे. असे उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि सुख समृद्धी देखील वाढते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 10, 2025 | 09:18 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय
  • वास्तूशास्त्रामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कोणते उपाय सांगितले आहेत
  • वास्तूशास्त्र म्हणजे काय
 

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही ऊर्जा असतात. सकारात्मक ऊर्जा असलेली घरे नेहमीच आनंद, शांती, समृद्धी, संपत्ती आणि समृद्धीने भरलेली असतात. ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्या घरामध्ये मानसिक समस्या, आर्थिक नुकसान आणि विविध प्रकारचे त्रास होतात. घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी वास्तुचे काही उपाय सांगण्यात आले आहे. या उपायामुळे घरामधील सकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि सुख-समृद्धी वाढू शकते.

सैंधव मिठाचे उपाय

नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि जीवनात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्रात सैंधव मीठ खूप प्रभावी मानले जाते. सैंधव मिठाचा उपाय केल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह करण्यास आणि विविध समस्या सोडवण्यास मदत करतो. ज्या घरांमध्ये नेहमीच नकारात्मक ऊर्जा असते आणि पैशांशी संबंधित समस्या सतत असतात, त्या घराच्या मुख्य दरवाजावर नियमितपणे सैंधव मीठ असलेले पाणी शिंपडा. गुरुवारी किंवा शनिवारी एका भांड्यात सैंधव मीठ घ्या आणि त्यात पाणी टाका. त्यानंतर ते नैऋत्य दिशेला ठेवून दर आठवड्याला बदला.

Vastu Tips: संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी तुळशी किंवा रुद्राक्ष या पद्धतीने ठेवल्यास होईल फायदा

मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता

वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजातून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. म्हणून, मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक आणि ओम चिन्ह काढा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते.

घरात टपकणारा नळ

वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरांमध्ये नळातून पाणी टपकत राहते त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असते.

मिठाच्या पाण्याने लादी पुसा

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा थोडे मीठ मिसळलेल्या पाण्यात फरशी पुसून घ्या. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल.

मोराची पिसे तिजोरीत ठेवा

वास्तुनुसार, मोरपंख तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. असे उपाय केल्याने अनावश्यक खर्च कमी होत नाही तर त्यासोबतच घरातील नकारात्मक ऊर्जा देखील त्वरित नाहीशी होते.

Vastu Tips: वर्ष संपण्यापूर्वी घरामध्ये आणा या गोष्टी, सर्व समस्यांपासून होईल सुटका

पंचमुखी हनुमानाचे चित्र किंवा मूर्ती

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दक्षिण दिशेला पंचमुखी हनुमानजींचे चित्र किंवा मूर्ती ठेवणे खूप प्रभावी आहे. ज्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नाहीसा होतो आणि वास्तु दोषांमुळे होणाऱ्या समस्याही दूर होतात.

गंगाजल आणि कापूरचा वापर

आठवड्यातून किमान एकदा तरी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. त्यासोबतच घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर पूर्ण घरामध्ये करा. कापूर आणि गंगाजल यांचे हे मिश्रण शुद्धीकरणाचे काम करते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: घरातील नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची कोणती कारणे आहेत

    Ans: घरामध्ये अंधार, तुटलेल्या वस्तू, अस्वच्छता इत्यादी गोष्टी असल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते.

  • Que: घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे

    Ans: घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मीठ आणि गंगाजल शिंपडावे

  • Que: घरातील नकारात्मक ऊर्जा कमी झाल्याचे संकेत कोणते?

    Ans: घरामध्ये वारंवार भांडण, आर्थिक समस्या आणि वस्तू तुटणे ही संकेत आहेत

Web Title: Follow these vastu remedies to remove negative energy from your home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 09:18 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: नवीन वर्षाची दिनदर्शिका कोणत्या दिशेला लावणे असते शुभ, काय आहेत वास्तुशास्त्राचे नियम जाणून घ्या
1

Vastu Tips: नवीन वर्षाची दिनदर्शिका कोणत्या दिशेला लावणे असते शुभ, काय आहेत वास्तुशास्त्राचे नियम जाणून घ्या

Astro Tips: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपासह या ठिकाणी लावा दिवा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न
2

Astro Tips: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपासह या ठिकाणी लावा दिवा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

Vastu Tips: पैशांच्या व्यवहारासाठी आठवड्यातील ‘हे’ दिवस मानले जातात अशुभ
3

Vastu Tips: पैशांच्या व्यवहारासाठी आठवड्यातील ‘हे’ दिवस मानले जातात अशुभ

Vastu Tips: किचनमध्ये कधीही एकत्र ठेवू नका या दोन गोष्टी, अन्यथा घरामध्ये होऊ शकतात वादविवाद
4

Vastu Tips: किचनमध्ये कधीही एकत्र ठेवू नका या दोन गोष्टी, अन्यथा घरामध्ये होऊ शकतात वादविवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.