दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक सण आहे. यावेळी वास्तूच्या नियमांकडे लक्ष दिल्यास घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास राहतो अशी मान्यता आहे. दिवाळीपूर्वी वास्तूचे कोणते उपाय करायचे ते जाणून…
हिंदू धर्मामध्ये पूजा आणि हवन दरम्यान दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते. दरम्यान दिवा लावताना वास्तूच्या नियमांकडे लक्ष देणे गरजेचे असते.
प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी हवी असते. प्रत्येक जण आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. मात्र वास्तूदोष असल्यास आपल्याला अपयश येऊ शकते. ईशान्य दिशेशी संबंधित उपाय जाणून…
पूजा करताना घंटा वाजवणे ही परंपरा नसून त्यामागे वैज्ञानिक कारणे आणि मानसिक फायदे देखील आहेत. यामुळे घरामध्ये शांती, ऊर्जा आणि सकारात्मकता येते. पूजा करतेवेळी घंटी वाजवल्याने काय फायदे होतात जाणून…
घरामध्ये आपण अनेक प्रकारची झाडं लावतो. ही झाड अनेक प्रकारची असतात. काही झाडं घरामध्ये लावणे शुभ मानली जातात. पण तुळस आणि शमीची झाडं एकत्रित लावणे शुभ आहे की अशुभ जाणून…
स्वयंपाकघर हे घराचे ऊर्जा केंद्र मानले जाते. प्रत्येकाला या ठिकाणापासून ऊर्जा मिळते. स्वयंपाकघरात कोणत्या गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात ते जाणून घ्या
घरातील देव्हारा हा फक्त पवित्रच नाही तर सकारात्मक उर्जेने देखील भरलेला आहे. यावेळी लोक पूजेशी संबंधित चुका करतात त्याचा परिणाम सकारात्मक उर्जेवर होतो. पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्याची स्वतःची अशी ऊर्जा असते. यावेळी मुलांना अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कोणते उपाय करावेत जाणून घ्या
पावसाळा म्हटलं की घरामध्ये भेगा, कीटक आणि दुर्गंधी पसरणार हे नक्की. घराला पावसाळ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी काही वास्तूचे काही उपाय सांगण्यात आले आहेत ते जाणून घ्या
जर तुम्हाला खूप मेहनत घेऊनही अपेक्षित यश मिळत नसल्यास वास्तूचे हे उपाय करणे खूप फायदेशीर ठरेल. या उपायांमुळे तुम्ही तुमचे ध्येय देखील साध्या करु शकता. नोकरी मिळविण्यासाठी वास्तूचे कोणते उपाय…
पतीचे यश हे केवळ मेहनतीवर नाही तर घरातील सकारात्मक उर्जेवर देखील अवलंबून असते. जर तुम्ही वास्तूच्या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळण्यासाठी जाणून घ्या…
सकाळची वेळ खूप महत्त्वाची असते. सकाळी उठल्याबरोबर काही अशुभ वस्तूंकडे पाहणे टाळावे. वास्तूशास्त्रानुसार अशा काही गोष्टी पाहिल्यास आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करु शकते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पेरुचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते. हे रोप घरामध्ये आग्नेय आणि पूर्व दिशेला लावल्याने सुख शांती, समृद्धी येते असे म्हटले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवसात घरात कोणते रोप…
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी भक्त गणपती बाप्पाच्या मूर्तीची घरी स्थापना करतात. मूर्ती खरेदी करताना वास्तूचे कोणते नियम पाळावे जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, घरात मांजर पाळणे अशुभ मानले जाते कारण ती नकारात्मक ऊर्जा सक्रिय करते. मात्र सोनेरी रंगाची मांजर पाळणे शुभ असते, तर काळ्या मांजरीचे रडणे अशुभ असते. जाणून घ्या संकेताबद्दल
जीवनामध्ये सकारात्मक आणि शांती बदल मिळविण्यासाठी वास्तूचे काही उपाय आणि नियम पाळले पाहिजे. देव्हाऱ्यामध्ये अगरबत्ती आणि फुलांशी संबंधित काही नियम पाळणे खूप महत्त्वाचे मानले जाते.
स्वयंपाकघर सुंदर दिसण्यासाठी आपण काही वेळा टाइल्सचा वापर करतो. टाइल्सची निवड करताना सौंदर्यच नाही तर वास्तुचे नियम देखील लक्षात ठेवावे त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण येऊ शकते.
पश्चिमाभिमुख घर असल्यास घरामध्ये वास्तूदोष असतोच असे नाही. यावेळी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असणे देखील गरजेचे आहे. यासाठी वास्तूचे काही उपाय करणे देखील गरजेचे आहे.
नोकरी मिळवणे हे नशिबावर नाही तर मेहनत आणि विचारसरणीवर अवलंबून असते. ज्यावेळी तुम्ही खूप मेहनत घेता आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळते त्यावेळी तुम्हाला चांगला निकाल मिळतो. जाणून घ्या वास्तूचे उपाय
वास्तुशास्त्रामध्ये कबुतरांना शांती, प्रेम आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, कबुतरांना खायला घातल्याने ग्रहदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. कबुतरांना खायला देण्याचे फायदे जाणून घ्या