मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 'या' राशींना फायदा आणि नुकसान, कसा असेल हा आठवडा.... (फोटो सौजन्य- pinterest)
हा आठवडा २४ मार्च पासून सुरु झाला असून ३० मार्चला संपणार आहे. ज्योतिषांच्या मते, हा सप्ताह विशेष असेल, कारण या आठवड्यात पापमोचिनी एकादशी, सूर्य ग्रहण आणि चैत्र नवरात्री सारखे सण आहे. या आठवड्यात मेष, वृषभ, वृश्चिक, कुंभ आणि मिन मध्ये धन लाभ चा योग आहे. काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. चला बघुयात कोणत्या राशीच्या लोकांचा हा आठवडा कसा राही.
मेष
आठवड्याच्या सुरवातीला मेहनत असेल. करियर मध्ये फायदा होणार. थांबलेला पैसे मिळेल. संपत्ती घेण्यासाठी चांगला काळ आहे. दुखापतींपासून सावध रहा.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना हा आठवडा चांगला समजला गेला आहे. करिअरच्या बाबतीत सुधारणा होईल. पैशाच्या बाबी चांगल्या राहतील. मानसिक ताण संपेल. थांबलेले काम देखील पूर्ण होतील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांच्या या आठवड्याची सुरवात चांगली नसेल. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण राहू शकतो. ऑफिस मध्ये शांती ठेवा. पैशासंबंधी लाभ होण्याचा योग आहे.
कर्क
या आठवड्याची सुरवातीला वादापासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. पैशांच्या खर्चांवर कंट्रोल ठेवावे. कुटुंबाचा सपोर्ट राहील. पैश्यांच्या बाबतीत सावध राहावे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. अनावश्यक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. तुम्ही यात्रेवर देखील जाऊ शकता. तुमचे शब्द काळजी पूर्वक वापरावे.
कन्या
कन्या राशीवाले अनावश्यक ताण आणि डिप्रेशन पासून दूर राहावे. आठवड्याच्या मध्यात परिस्थितीत सुधारणा होईल. थांबलेले काम पूर्ण होणार, करियरच्या बाबतीत हा आठवडा चांगला समजला गेला आहे. जागा परिवर्तन लाभकारी असेल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांचा हा आठवडा चांगला समजला गेला आहे. नौकरी च्या कार्यात व्यस्तता असेल. पैशांची स्थिती चांगली असेल. पैसे तुमच्या जीवनात येत राहील. प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांनसाठी हा आठवडा चांगला समजला गेला आहे. सभी काम पुरे होगे. नौकरीत यश मिळेल. अविवाहितांचे लग्न जुळू शकतात. कामातील व्यत्यय दूर होईल. पैशांची स्तिथी चांगली असेल.
धनु
धनु रशियांसाठी हा आठवडा मिश्रित असेल. मानसिक चिंतेला सामोरे जावं लागू शकते. करियर चांगले होणार. पैश्यांचा लाभ होणार.
मकर
या आठवड्यात कुटुंबात अशांती, ऑफिसमध्ये समस्या आणि काही आरोग्य समस्या असू शकतात. पैशांचे व्यवहार सामान्य राहतील. करिअर चांगले राहील. पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला मानला जात आहे. नौकरी, करियरच्या सुरवातीचा काळ चालू असेल. पैसे आणि करियरची परिसथिती चांगली असणार. अनावश्यक चिंता या आठवल्यात समाप्त होणार.
मिन
मिन राशीच्या लोकांसाठी हा आठवला चांगला असेल. करियरमध्ये यश मिळेल. पैशांचा लाभ होणार. थांबलेला पैसे मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावे.